Category: महत्वाच्या बातम्या

नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे पध्दतीने राबवा- जिल्हाधिकारी

• आपले सरकार पोर्टल 2.0 नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा • विभागप्रमुखांनी प्रलंबित तक्रारीचा निपटारा करण्यावर भर द्यावा • जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन नांदेड:- सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात…

शेतकऱ्याचे 3 लाख 60 हजार रुपये चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करायचे म्हणून बनचिंचोली येथील शेतकऱ्याने हदगावच्या बॅंकेतून पैसे काढले आणि यावर लक्ष ठेवून चोरट्यांनी त्यांना तुमचे पैसे खाली पडल्याची हुल देवून त्यांचे बॅगमधील 3 लाख 60…

राज्यातील पाच आयपीएस पोलीस अधिकार्‍यांना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने पाच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश आज जारी केले आहेत. त्या आदेशावर गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांची डिजीटल स्वाक्षरी आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने आज पाच वरिष्ठ पोलीस…

मुलाची डीएनए टेस्टची मागणी करणाऱ्या नवऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-आपण जन्म दिलेला मुलगा आपला नाही त्यासाठी डीएनए टेस्ट कर असे म्हणून पत्नीवर अन्याय करणाऱ्या नवऱ्याविरुध्द मनाठा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपले माहेर असणाऱ्या महिलेने…

गजेंद्र राजपूत विरुध्द एसीबीला तक्रार करणाऱ्या कंत्राटदाराविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजेंद्रसिंह राजपुत यांच्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून त्यांना तुरूंगाची हवा दाखविणाऱ्या कंत्राटदाराविरुध्द प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करून शासकीय काम चुकीच्या पध्दतीने आपल्याकडे घेण्याच्या…

लोहा, नायगाव आणि शहराच्या उजव्या वळण रस्त्यावर घरे फोडली

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 66 हजार 200 रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरातील 43 हजार रुपयांचे चाहित्य चोरट्यांनी चोरले आहे.बेळगेनगर नायगाव येथे बंद घरफोडून…

राज्यात 82 पोलीस निरिक्षकांना पोलीस उपअधिक्षक पदावर नविन नियुक्त्या

नांदेड (प्रतिनिधी)-राज्याच्या गृहविभागाने पोलीस दलातील 82 पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देवून पोलीस उपअधिक्षक पदावर नविन नियुक्ती देण्याचे आदेश दिले आहेत. गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन आदेश…

प्रा. देवीदास मनोहरे व भगवान गायकवाड यांना ‘तुफानातील दिवे’ पुरस्कार जाहीर

युगकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंह बोदडे संयुक्त जयंती सोहळ्यात होणार प्रदान नांदेड – येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सुरेशदादा गायकवाड मित्र मंडळाचे विश्वस्त प्रा. देवीदास मनोहरे व भगवान गायकवाड यांना नुकताच…

महिला पीएचडी गाईडने 4 वर्षात दरमहा 10 प्रमाणे 5 लाख लाच मागितली ; तीन जणांना अटक

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी)-नोव्हेेंंबर 2022 ते नोव्हेंबर 2026 अशा चार वर्षाच्या कालखंडात दरमहा 10 हजार रुपये लाच मागणी करणाऱ्या महिला ग्रंथपाल, त्यांचा मुलगा आणि इतर दोन अशा चार जणांविरुध्द लाच लुचपत विभाग…

error: Content is protected !!