Category: महत्वाच्या बातम्या

निमगाव ता.अर्धापूर येथे पोलीसांनी 8 जुगाऱ्यांना पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर तालुक्यातील मौजे निमगाव येथे पाण्याच्या टाकी शेजारी गणपत सोळंके याच्या घरातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्‌ड्यावर अर्धापूर पोलीसांनी छापा टाकून 1 लाख 47 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

खा.चव्हाण यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात 10.8 तोळे सोने चोरले

नांदेड(प्रतिनिधीण)-खा.वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात असलेल्या गर्दीचा फायदा घेवून 10.8 तोळे सोने चोरट्यांनी लांबवले आहे. ही तक्रार चोरट्यांच्या नावासह दाखल करण्यात आली आहे. एकूण 5 व्यक्तींचा हा ऐवज आहे. बालाजी…

नांदेड लोकसभेची येणारी पोटनिवडणुक ऍड.प्रकाश आंबेडकरांनी लढवावी

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात लोकसभेचे सदस्य खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने नेतृत्वात तयार झालेली एक पोकळी भरुन काढत असतांना नांदेड लोकसभा मतदार संघाने, या मतदार संघातील नेतृत्वाने एक वेगळा विचार करण्याची…

खरीप हंगाम ई-पिक पाहणी 15 सप्टेंबरपर्यत पूर्ण करण्याचे आवाहन

नांदेड – शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणी कालावधी 15 सप्टेंबर 2024 पर्यत आहे. नांदेड तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनाचा लाभ सुलभतेने मिळावा. पिक कर्ज, पिक विमा, नुकसान भरपाई नैसर्गिक…

डॉ.दिपेश शर्मा यांचा मोबाईल चोरला

नांदेड(प्रतिनिधी)-महात्मा फुले आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.दिपेश शर्मा यांच्या घरातून त्याचा 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेजसह तक्रार दिली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे नांदेड जिल्हा…

शेलगाव शिवारात पतीने केला पत्नीचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-शेलगाव ताउमरी शिवारात आपल्या शेतात नवऱ्याने पत्नीला मारहाण करून दोरीने तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार 26 ऑगस्टच्या सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेदरम्यान घडला आहे. साहेबराव हनमंत मोरे यांनी…

नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी अवैध दारूसंदर्भाने 179 गुन्हे दाखल; 13 लाख 28 हजार 680 रूपयांची दारू जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्राने विविध प्रकारच्या बेकायदेशीर दारूबाबत चार जिल्ह्यांमध्ये 179 गुन्हे दाखल केले आहेत, त्यातील आरोपींची संख्या 180 आहे. या सर्व प्रकारामध्ये 13 लाख 28 हजार 680 रूपयांचा…

श्री शिवपुराण कथा ऐकण्यासाठी आलेल्या शिक्षकाचे घरफोडून 11 लाख 80 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे सुरू असलेल्या श्री शिवपुराण महाकथेचे श्रवण कर ण्यासाठी आलेल्या हदगाव येथील एका शिक्षकाचे घर चोरट्यांनी धुवून काढले आहे. त्यातून 11 लाख 80 हजारांचा ऐवज चोरट्यांनी घेवून गेले आहेत.…

अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी 27 वर्षीय युवकाचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-24 ऑगस्ट रोजी रात्री जेवन करून घराबाहेर पडलेल्याा एका युवकाला अज्ञात लोकांनी अज्ञात कारणासाठी डाव्या बाजूच्या छातीवर गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रकार आज सकाळी सुर्योदयासह समोर आला. नांदेड पोलीस…

Какое игорное заведение https://mag-dak.kz/ Онлайн Бесплатно?

Содержание Преимущества Названия игр открыты Запрос вариантов Правила Онлайн-казино онлайн бесплатно обычно является местом для ставок в Интернете, которое предоставляет ряд игровых названий для участников. В этой статье игорные дома…

error: Content is protected !!