महत्वाच्या बातम्या गंभीर गुन्ह्यामध्ये शासकीय पंच म्हणून हजर न राहणे महागात पडले September 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोक्सो प्रकरणात पंच म्हणून बोलावल्यानंतर त्या व्यक्तीने नकर दिला म्हणून लोहा पोलीसांनी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. लोहा येथील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रामचंद्र रोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 सप्टेंबरच्या दुपारी…
महत्वाच्या बातम्या तोतय्या पोलीसांनी दोन ठिकाणी आपले करतब दाखवले September 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे अर्धापूर आणि पोलीस ठाणे मरखेलच्या हद्दीत पोलीस आहोत अशी बतावणी करून अनुक्रमे 60 व 50 वर्षीय व्यक्तीला ठकवून अज्ञात चोरट्यांनी जवळपास 1 लाख 75 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज…
महत्वाच्या बातम्या वजिराबाद पोलीसांनी पकडलेले तिन दरोडेखोर पोलीस कोठडीत September 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-19 सप्टेंबर रोजी घरात घुसून दरोडा टाकणाऱ्या तिन जणांना वजिरबाद पोलीसांनी पकडल्यानंतर न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. नवीन हस्सापूर भागात 19 सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता एका घरात…
महत्वाच्या बातम्या जुन्या पोलीस अंमलदाराच्या कामात नव्या पोलीस अंमलदाराने दखल दिल्यामुळे स्थानिक गुन्हा शाखेत वाद September 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेत नव्याने आलेल्या एका पोलीस अंमलदाराने जुन्या लोकांच्या कामांमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे बेबनाव झाला आहे.नव्याने आलेल्या पोलीस अंमलदाराला सर्वच काही हवे आहे. असा संदेश या प्रकरणातून बाहेर आला. नांदेडच्या…
महत्वाच्या बातम्या 13 वर्षीय बालिकेला गर्भवती करणाऱ्याा युवकाला पोलीस कोठडी September 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका 13 वर्षीय बालिकेला गर्भवती करणाऱ्या 20 वर्षीय युवकाला पकडल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील अतिरिक्त तर्द्थ न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी तीन दिवस अर्थात 29 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. विमानतळ पोलीस…
महत्वाच्या बातम्या वाढत्या विज बिलांविरुध्द जनता षंढ झाली आहे काय? September 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने राज्यातील वीज वितरण अडाणीला दिल्यानंतर मागील तीन महिन्यापासून वीज बिलांमध्ये होणारी वाढ जनतेतील कोणीही वाचत नाही. यावरुन जनता आपल्या अधिकारांबद्दल षंढ झाली आहे काय? अशी शंका यायला लागली…
महत्वाच्या बातम्या किनवट येथील गुटखा तपास स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती नसलेल्या पोलीस उपनिरिक्षकाच्या स्वाधीन September 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-किनवट पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुटखा प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे असतांना कोणाचे आदेश आहेत हे माहित नसतांना गेली 4 वर्ष स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती नसणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक त्या…
महत्वाच्या बातम्या सोन्याचे कुंड काढून देतो म्हणून 20 लाखांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा विरुध्द गुन्हा दाखल September 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बाळू मामाच्या भक्तीतून सोन्याचे कुंड मिळवून देतो म्हणणाऱ्या भोंदूबाबा विरुध्द माळाकोळी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. गंगाबाई ज्ञानोबा केंद्रे रा.माळहिप्परगा ता.जळकोट जि.लातूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाळु मामा या संतांचे भक्त…
महत्वाच्या बातम्या वनरक्षकाची दुचाकी चोरली September 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-किनी ते भुरभोसी रस्त्यावर वनविभागाच्या गस्त करणाऱ्या वनरक्षकाची दुचाकी चोरट्यांनी चोरली आहे. वनरक्षक बळवंत गंगाधर शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 सप्टेंबर रोजी ते भुरभोसी बीट भागातील जंगलात गस्त करत असतांना…
महत्वाच्या बातम्या किनवटमध्ये बंद घरफोडून 13 तोळे सोने चोरले; मोबाईल हिसकावला September 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-किनवट शहरातील गोकुंदा येथे बाहेरगावी गेलेल्या एका व्यक्तीचे घरफोडून चोरट्यांनी 6 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत 130 ग्रॅम सोने सोन्याची किंमत जुने वापरते अशी…