Category: महत्वाच्या बातम्या

सिटूचे साखळी उपोषण

नांदेड(प्रतिनिधी)-पूरग्रस्तांचे थकीत अनुदान बोगस पुरग्रस्तांना दिल्याप्रकरणी नांदेड जिल्हा मजुर युनियन(सीटू) च्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज महानगरपालिकेसमोर सिटूच्यावतीने करण्यात आलेल्या उपोषणानुसार पुरग्रस्तांचे थकीत अनूदान आणि नांदेड वाघाळा शहर…

गोवर्धनघाट पुलावर तोतय्या पोलीसांनी 66 वर्षीय व्यक्तीला फसवले; 1 लाखांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-गोवर्धनघाट पुलावर दोन तोतय्या पोलीसांनी एका 62 वर्षीय व्यक्तीला ठकवून त्यांच्याकडील 1 लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे. 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेदरम्यान रामप्रसाद छगनलाल शर्मा…

इतरवारा आणि नांदेड ग्रामीण पोलीसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाणे आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे यांनी संयुक्त कार्यवाही करत गोदावरी नदीपात्रातून चोरीने वाळू उपसा करणाऱ्या दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दि.4 डिसेंबर रोजी दुपारी इतवारा आणि…

देगलूर जवळच्या बोरगाव शिवारात लूट, कामठा पाटी येथील 5.6 कि.मी. लांबीची तार चोरीला, बहाद्दरपूरा येथील पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारीचे केबल चोरीला

नांदेड(प्रतिनिधी)- देगलूर तालुक्यातील बोरगाव शिवारात एका व्यक्तीला रोखून दोन जणांनी 33 हजार 326 रूपये रोख आणि त्याचा टॅब लुटला आहे. अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्युत खांबावरचे 5.6 कि.मी. लांब ऍल्युमिनीयम…

सेवानिवृत्तीनंतर सुद्धा माहिती मिळविण्यासाठी पोलीस अंमलदार झटत आहे

नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस विभागातील एका हवालदारानपे सहायक पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीबाबत दिलेल्या अर्जावरचा निर्णय मागितला असताना तो त्यांना मिळाला नाही म्हणून राज्य माहिती आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार आज त्यांना माहितीचे अवलोकन करण्यासाठी…

भगवती रुग्णालयात रुग्णाने केली आत्महत्या

नांदेड(प्रतिनिधी)- भगवती रुग्णालयातील वरच्या मजल्यावरून उड्डी मारून रुग्णाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आजाराला कंटाळून या व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी भगवती रुगणालयाच्या वरच्या मजल्यावरून खाली…

प्राची वाघमारे यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेल्या निवड चाचणीत पुर्णा येथील प्राची वाघमारे यांची निवड महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 15 वर्षाखालील…

वाका येथील एका वयोवृध्द इसमाचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाका येथील किशन हरी खोसे (65) हा व्यक्ती नेहमीप्रमाणे सकाळी उठून शेताकडे जात असतांना अज्ञातांनी त्यांच्यावर धार-धार शस्त्रांनी हल्ला करून प्रसार झाल्याची घटना दि. 4…

विदर्भातील दोन गावांमध्ये नागरिक घेणार मतदान पत्रिकेवर मतदान आणि तपासणी करणार राजीव कुमारच्या मशीन सोबत

विदर्भातील वाघ प्रकाश पोहरे पुढाकार घेणार नांदेड,मारकड वाडी येथे जनतेने आपलेच मतदान बॅलेट पेपरवर तपासण्यासाठी लावलेली आग आता राज्यभर पसरण्याच्या तयारीत आहे. 6 डिसेंबर रोजी विदर्भातील दोन गावात असे मॉक…

नांदेडमध्ये आगीचा तांडवातून ७० मुलींचे प्राण वाचविले

नांदेड – आनंद नगर भागात बुधवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास आगीचा तांडव पाहावयास मिळाला आगी मध्ये हॉटेल, हॉस्टेल, मोबाईल शॉपी व ऑईल शोरूम जळाली आहे. अग्निशमन दल पोहोचण्यास काही काळ…

error: Content is protected !!