Category: महत्वाच्या बातम्या

पीपल्स एज्युकेशन सोसायटी अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धर्मादाय आयुक्त आणि राज्य शासनाची मान्यता

नांदेड(प्रतिनिधी)- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी दलित शोषित पीडित विद्यार्थ्यांकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती या शैक्षणिक संस्थेचे मुंबई,…

अंतर्मुख करणाऱ्या कथाकथनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध

४ थे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन; दिगंबर कदम, स्वाती कान्हेगांवकर आणि आ.ग. ढवळे यांचा सहभाग नांदेड – सुख दुःखाची झालर चढवित कधी धीर गंभीर तर कधी खळाळून हसवणाऱ्या कथांनी उपस्थित…

शैलजा कुलकर्णी यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील फरांदेनगरमधील ज्येष्ठ नागरिक सौ.शैलजा प्रभाकरराव कुलकर्णी बुद्रुककर (७२) यांचे शुक्रवारी दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी…

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा : प्रा. सोनसळे 

नांदेड :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा ताबडतोब बंदोबस्त करा. त्यांच्यावर कोठोरातील कठोर कारवाई करा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा…

जिल्हा कोषागार कार्यालयाकडून  नांदेड पोलिस सदानंद सपकाळे यांचा सन्मान

नांदेड :- संचालनालय, लेखा व कोषागारे, कर्मचारी कल्याण समितीकडून विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता कोषागारे कर्मचारी नांदेड यांना पोलिस कॉन्स्टेबल सदानंद सपकाळे यांनी सलामी…

किवळा येथील कुस्ती दंगलमध्ये अनेक नामवंत पहेलवांनाचा सहभाग, शेवटची कुस्ती अच्युत टरके यांनी चौथ्यांदा जिंकली

नवीन नांदेड- लोहा तालुक्यातील किवळा येथील हजरत शाहुसेन मस्तान साहेब दर्गा ऊरस शरीफ निमित्ताने आयोजित कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्रातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला, या मानाच्या कुस्तीची सुरूवात सचिन‌ पाटील चिखलीकर,पंचायत…

चिखली ता.किनवट येथे संयुक्त धाडसत्र; दगडफेक; 5 लाखांपेक्षा जास्तचे सागवान पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-आज सुर्योदयापुर्वी वनविभाग , पोलीस, परिवहन विभाग यांच्या संयुक्त कार्यवाहीत किनवट तालुक्यातील चिखली खुर्द गावात चोरीच्या सागवानाचा शोध करण्यात आला. त्यात पथकावर झालेल्या दगडफेकीत एक वनपरिक्षेत्र अधिकारी आणि काही पोलीस…

नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन पोलीस उपनिरिक्षक, चार श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, चार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, दोन पोलीस अंमलदार सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन पोलीस उपनिरिक्षक, चार श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, चार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि दोन पोलीस अंमलदार असे 12 जण सेवानिवृत्ती झाले आहेत. पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या…

बरे झाले मुस्लिमांना कुंभमेळ्यात इंट्री नव्हती नाही तर तेच व्हिलन ठरले असते

भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारच्या वाहणांवर आपले जीवन चालविणाऱ्या एका पत्रकाराने महाकुंभमध्ये झालेल्या मृत्यूंवर कोण आनंदी आहेत असे दाखवत काही ट्विट दाखवले. पण एका हज यात्रेमध्ये उष्णतेने 90 जणांचा…

रेल्वे रुळांवर ट्रक फसल्याने तपोवन एक्सप्रेस अडकली

नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड ते मनमाड या रेल्वे रुळांच्या दरम्यान सारवाडी ते कोडी या दोन स्थानकांच्यामध्ये रेल्वे रुळांवर एक ट्रक अडकल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. प्राप्त झालेल्या व्हिडीओमध्ये…

error: Content is protected !!