महत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संवेदना व्यक्त Kanthak SuryataleApril 4, 2025 मुंबई – नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे आज सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर…
नांदेडमहत्वाच्या बातम्या सकाळच्या ट्रॅक्टर अपघातात सात महिला कामगारांचा मृत्यू Kanthak SuryataleApril 4, 2025April 4, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-आलेगाव उत्तर शिवारात भुईमुग निंदण्याच्या कामासाठी गुंज ता.वसमत येथून आणलेल्या मजुरांपैकी 7 महिलांचा मृत्यू ट्रॅक्टर…
महत्वाच्या बातम्याविश्लेषण महाराष्ट्राच्या सत्तेत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार असा क्रम; संघर्षाची नांदी Kanthak SuryataleApril 4, 2025April 4, 2025 सध्या जगात टेरिफवार सुरू आहे. भारतात वफ्फ बोर्डाचा नवीन कायदा दोन्ही सभागृहाने मंजुर केला आहे.…
नांदेडमहत्वाच्या बातम्या ट्रक विहिरीत कोसळून सहा मजुरांचा मृत्यू Kanthak SuryataleApril 4, 2025 नांदेड,(प्रतिनिधी)-शसरापासून जवळच असलेल्या आलेगाव जवळ एका ट्रॅक्टर मधून शेतमजूर कामाला जात असताना तो ट्रॅक्टर विहिरीत…
नांदेडमहत्वाच्या बातम्या आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स व खेलो इंडिया स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली चार सुवर्ण पदकांची मानकरी Kanthak SuryataleApril 3, 2025April 3, 2025 मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी वर्ग- एक पदावर देखील झाली रुजू नांदेड- दिल्ली येथे नुकत्याच…
नांदेडमहत्वाच्या बातम्या मध्यवर्ती बसस्थानकाचे 12 एप्रिल पासून नवीन कौठा भागात स्थलांतर Kanthak SuryataleApril 3, 2025April 3, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या अनेक दिवसापासून मध्यवर्ती बसस्थानकाचे स्थलांतर होणार असल्याची चर्चा होती. यासाठी अनेक ठिकाणी पर्यायी जागेचा…
महत्वाच्या बातम्याराजकारण युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांना राजकीय क्षेत्रातील युथ आयकॉन पुरस्कार Kanthak SuryataleApril 3, 2025 नांदेड (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे हे विविध…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध शस्त्र बनविण्याचा कारखानाच उध्वस्त केला Kanthak SuryataleApril 3, 2025April 3, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 39 ठिकाणी छापे मारुन दहा गुन्हे दाखल केले आहेत आणि 65 हत्यारे…
महत्वाच्या बातम्याशिक्षण नागार्जुना पब्लिक स्कुल अर्थात तेलगु सोसायटीचा महाराष्ट्रीयन शिक्षकांवर अन्याय सुरूच Kanthak SuryataleApril 3, 2025April 3, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-दामिनी या चित्रपटात एक संवाद असा आहे की, कोर्ट मे क्या मिलता है तो सिर्फ…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 वर्षीय युवकाचा खून Kanthak SuryataleApril 3, 2025April 3, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-मौजे चिंचोली ता. लोहा येथील शेत शिवारात एका 28 वर्षीय व्यक्तीचा खून एका 22 वर्षीय…