नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या एस.टी. चालकास मारहाण करणाऱ्या तिन जणांना शिक्षा Kanthak SuryataleApril 8, 2025April 8, 2025 कंधार(प्रतिनिधी)-सन 2019 मध्ये एका बस चालकाला मारहाण करणाऱ्या तीन जणांना कंधार येथील अतिरिक्त जिल्हा व…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा हिवताप, हत्तीरोग संघर्ष समितीचे ना.प्रकाश आबिटकर आरोग्य मंत्री यांना जिल्हा परिषद हस्तांरण रद्द करणे बाबत निवेदन Kanthak SuryataleApril 8, 2025 नांदेड :-” सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.प्रकाश आबिटकर साहेब यांना भेटून नांदेड जिल्हा…
नांदेडमहत्वाच्या बातम्या बसस्थानकात सुरक्षा रक्षकांनी प्रवाशाला दिला चोप Kanthak SuryataleApril 8, 2025April 8, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-बसस्थानकावर एका प्रवासाचे पॉकिट पॉकिटमारांनी मारल्यानंतर ते पॉकिट बसस्थानकांवरील सुरक्षा रक्षकांनी घेतले. परंतू मालकाला परत…
नांदेडमहत्वाच्या बातम्या पत्रकार संघांच्या पदाधिकारी नियुक्त्या कधी करता अध्यक्ष संतोषजी पांडागळे साहेब Kanthak SuryataleApril 8, 2025April 8, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकार संघाचे अध्यक्ष कसे नियुक्त झाले यापेक्षा ते नियुक्त झाले हे खरे आहे. परंतू त्यांच्या…
नांदेडमहत्वाच्या बातम्या फर्निचर दुकानाला आग ;लाखोंचे नुकसान; जिवीत हानी नाही Kanthak SuryataleApril 8, 2025April 8, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी परिसरात आज सकाळी एका फर्निचर गोदामाला आग लागली. त्यात अडकलेल्या 6 जणांना सुखरुप बाहेर…
महत्वाच्या बातम्याविश्लेषण पेट्रोल डिझेल दरामध्ये वाढ झाल्यानंतर आता ठरवा डॉ.मनमोहनसिंघ यांचे सरकार चांगले होते की, नरेंद्र मोदी यांचे सरकार चांगले आहे Kanthak SuryataleApril 8, 2025April 8, 2025 शनिवार हा दिवस केंद्र सरकारने वफ्फ बोर्ड बिल दोन्ही सभागृहात पास झाल्याचा जल्लोष साजरा करत…
नांदेडमहत्वाच्या बातम्या आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल नांदेड जिल्हा आरोग्य विभागास चार पुरस्काराने सन्मानित Kanthak SuryataleApril 8, 2025 नांदेड – 7 एप्रिल ” जागतिक आरोग्य दिन ” निमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र…
नांदेडमहत्वाच्या बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट जयंती मंडळांना बक्षीस – इंजि.प्रवीण खंदारे Kanthak SuryataleApril 7, 2025 शैक्षणिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्याचे आवाहन नांदेड – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या उस्माननगरचे नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक Kanthak SuryataleApril 7, 2025 नांदेड,(प्रतिनिधी)-प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत सेवा दिल्याबरोबर उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांना बदलीवर सोडण्यात…
नांदेडमहत्वाच्या बातम्या मुलाच्या त्रासाला कंटाळून आईनेच मुलाचा खून केला Kanthak SuryataleApril 7, 2025 नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या मुलाकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून 60 वर्षीय आईनेच त्या मुलाचा खून केल्याची घटना दि.…