Category: महत्वाच्या बातम्या

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा

नांदेड :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर शनिवार 21 जून 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत…

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्ह्यातील 7 पंचायत समित्यांना शासकीय वाहनांचे वितरण

नांदेड- नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांना नवीन शासकीय वाहनांचे वितरण आज करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला.…

विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर भर : पालकमंत्री अतुल सावे

• सन 2025-26 साठी 815 कोटी 20 लाख 20 हजार मंजूर तरतूद • सन 2024-25 साठी 748 कोटी 99 लाख 95 हजार रुपये खर्चास मान्यता • पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह…

मुक्रामाबाद पोलीसांनी चोरटी वाळू वाहतुक करणारा 28 लाखांचा हायवा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-मुक्रामाबाद पोलीसांनी 20 जून रोजी दापका (गु) शिवारात एक चोरट्या वाळूची हायवा गाडी 28 लाख रुपयांची आणि त्यातील चोरटी वाळू 45 हजार रुपयांची असा मुद्देमाल जप्त केला आहे. मुक्रामाबाद येथील…

डॉक्टर महिलेची 46 लाखांना फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-खरेदी केलेल्या जमीनीत भागिदार बनवतो म्हणून एका महिलेला डॉक्टरसह तिच्या पतीची 46 लाखांना फसवणूक करणाऱ्या तीन जणांविरुध्द किनवट पोलीसंानी गुन्हा दाखल केला आहे. डॉ.सारिका सुरेंद्र जन्नावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25…

वाळू माफियांनी पोलीसांच्या कामात अडथळा केला ; सात जणांना विरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-बेकायदेशीर वाळू वाहतुक करणाऱ्या पोलीस पथकासोबत हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माहुर पोलीसांनी चार नावे आणि तीन अनोळखी लोकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार पवनकुमार गजानन राऊत…

अवैध रेती वाहतुकीच्या 36 लाखांच्या 4 गाड्या आणि 75 हजार 500 रुपयांची चोरटी वाळू जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार पोलीसांनी तीन 30 लाखांच्या हायवा गाड्या आणि 63 हजार रुपयांची चोरटी वाळू पकडली आहे. तसेच लिंबगाव पोलीसांनी 6 लाख रुपयांचा एक टिप्पर आणि 12 हजार 500 रुपयांची चोरटी वाळू…

तामसा येथे 1 लाख 55 हजारांची घरफोडी

नांदेड(प्रतिनिधी)-तामसा येथे घराला कुलूप लावून भावाला शासकीय रुग्णालय नांदेड येथे घेवून गेल्याची संधी चोरट्यांनी साधली आणि ते घर फोडून त्यातून 1 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तामसा…

नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांना सहज ड्रग्स उपलब्ध-खा.प्रा.रविंद्र चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात अंमलीपदार्थ विशेष करून ड्रग्स सहज उपलब्ध असल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे तक्रार केली आहे. या संदर्भाने अनेक जणांनी आवाज उठविला. प्रसार माध्यमांनी…

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांना चार दिवस पोलीस कोठडी

नांदेड,(प्रतिनिधी)-सिंदखेड पोलिसांनी मुलतान चिखली येथील सहा जणांना घातक हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडले असून किनवट न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे. पोलीस अंमलदार प्रफुल्ल पवार यांनी दिलेल्या…

error: Content is protected !!