Category: महत्वाच्या बातम्या

खोमेनी यांच्यावर हल्ल्याचा संशय: एक गुप्त कट?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र काही वेळातच इस्रायलने हा करार भंग करून पुन्हा इराणवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. इराण…

विभागीय वाहतुक अधिकारी 7 हजारांच्या लाच मागणीत अडकला

नांदेड(प्रतिनिधी)-विभागीय चौकशीमध्ये शिक्षा कमी करून दिल्याचा मोबदला अर्थात लाच आणि ती सुध्दा 7 हजार रुपये मागणी करणाऱ्याला विभागीय वाहतुक अधिकारी लक्ष्मीकांत गवारे विरुध्द लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

89 व्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांचा शांतीदुत परिवाराने सन्मान केला

पुणे (प्रतिनिधी)-ज्येष्ठ विचारवंत, साहित्य, लेखक, तथा 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीचे औचित्य साधून शांतीदुत परिवाराच्यावतीने त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांना साहित्य सेवेविषयी…

जग युद्धाच्या उंबरठ्यावर – कोण देईल जबाबदारीची जाणीव?

इराणने आज जे केले, त्याची कल्पना होती – पण विश्वास नव्हता. इराणने कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. कालपर्यंत ज्या कतारमध्ये फुटबॉलच्या जल्लोषाचा आवाज घुमत होता, तिथे आज…

वजिराबाद पोलीसांनी जुगार अड्‌ड्यावर छापा मारला; 82 हजार रुपये रोख रक्कम जप्त , 12 जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी कविता रेस्टॉरंट बाफना या इमारतीच्या गच्चीवर सुरू असलेल्या जुगार अड्‌ड्यावर छापा टाकून 12 जणांविरुध्द जुगार कायद्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार इतवारा व पोलीस ठाण्याचे पथक…

पोलीसाकडून पोलीस महासंचालकांच्या गृह कर्ज मंजुर करून देण्यासाठी 3 हजाराची लाच फोन पे वर स्विकारणाऱ्या लिपीकाला आणि त्याच्या भावजीला अटक

नांदेड(प्रतिनिधी)- पोलीसांना पोलीस महासंचालकांकडून गृहकर्ज मिळत असते. त्यासाठी अत्यंत जलदगतीने कर्ज मिळेल अशी सोय करतो म्हणून पोलीस अधिक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथील एक कनिष्ठ लिपीक आणि त्याचा भावजी(खाजगी इसम) या…

सामाजिक न्याय दिनानिमित्त गुरुवारी समता दिंडीचे आयोजन

विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन नांदेड:-राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून…

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

२३ व २६ जून रोजी यॅलो अलर्ट जारी नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 23 जून 2025 रोजी दुपारी 13:28 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 23 व 26 जून 2025…

जिल्हा न्यायालयात योगा दिन मोठया उत्साहात साजरा

नांदेड:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल गं. वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात 21 जून 2025…

नांदेड-हिंगोली-परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी दारु संदर्भाने 158 गुन्हे दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये 22 जून रोजी दारु विषयक 158 लोकांविरुध्द 158 गुन्हे दाखल करून 6 लाख 5 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप…

error: Content is protected !!