Category: महत्वाच्या बातम्या

युपीआय आता मोफत राहणार नाही? २,००० रुपयांवरील व्यवहारांवर शुल्काची टांगती तलवार!

युपीआय शुल्काचा निर्णय: डिजिटल क्रांतीचा विस्तार की सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला? डिजिटल क्रांती आणि अचानक उठलेले संशयाचे वादळ गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिकांच्या रोजच्या जगण्यात युपीआयने अत्यंत क्रांतिकारी बदल घडवून आणला…

गणेशोत्सवात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप: आदित्य ठाकरेंवर सीबीआय एफआयआरमागील सत्य काय?  

दिशा सालियान प्रकरण, सीबीआयची एफआयआर आणि महाराष्ट्राचे राजकारण: सत्यशोधन की राजकीय सूडनाट्य? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह सुरू असतानाच, राजकारणात एक अभूतपूर्व भूकंप…

मुखेड तालुक्यात अवैध तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ७ आरोपी निष्पन्न, २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

बारहाळी (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार अवैध धंद्याविरुद्ध राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत देगलूर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मुक्रामाबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने बेकायदेशीर जुगार…

नांदेडच्या आकाशात चंद्र-शुक्राचा विलोभनीय नजारा; खगोलप्रेमींसाठी दुर्मिळ पर्वणी

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडच्या क्षितिजावर चंद्र आणि शुक्राची अभूतपूर्व युती; नागरिकांची दर्शनासाठी गर्दी सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळच्या वेळी नांदेडकरांनी एका अत्यंत दुर्मिळ आणि मनमोहक खगोलीय घटनेचा अनुभव घेतला.…

१२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचाराने नांदेड हादरले!

आईची तक्रार होताच शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २८ वर्षीय आरोपी अटकेत नांदेड(प्रतिनिधी) :-शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात खळबळ…

गणेशोत्सवासाठी नांदेड पोलिसांचा चोख बंदोबस्त

स्थानिक पोलिसांसह बाहेरून अतिरिक्त कुमक दाखल; १,५७५ होमगार्ड तैनात नांदेड (प्रतिनिधी) :- गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नांदेड…

नांदेड जिल्हा पोलीस दलाची ७८ वर्षे: ज्युलियस रिबेरोंपासून ते आजपर्यंतचा देदीप्यमान प्रवास!

नांदेड (प्रतिनिधी) – १४ सप्टेंबर १९४८ रोजी स्थापन झालेल्या नांदेड जिल्हा पोलीस दलाला आज तब्बल ७८ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण टप्प्यावर वास्तव न्यूज लाईव्हच्या वतीने नांदेड…

ताशांचा खडकडाट आणि उत्साही वातावरण; नांदेड जिल्हाभरात श्री गणेशाचे आगमन!

ताशांचा आवाज कडडड झाला,गणपती माझा नाचत आला नांदेड (विशेष बातमीदार) – भाद्रपद चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यात ताशांच्या खडखडाटात आणि अत्यंत उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आगमन झाले…

करोडो रुपयांच्या जमीन फसवणूक प्रकरणात आरोपी राहुल गायकवाडला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड (विशेष प्रतिनिधी) – वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल करोडो रुपयांच्या जमीन फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल नागोराव गायकवाड (वय ३८, रा. शिवरायनगर, नांदेड) याला न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग…

दिल्लीत जलसा, यूपीत संकट! आंतरराष्ट्रीय चमक ओसरताच मोदींच्या अडचणी वाढल्या?

महाराष्ट्रात मराठा आंदोलन तर यूपीत Gen-Z चा एल्गार! दिल्लीतील सरकार धोक्यात? मोदी विरुद्ध शाह आणि योगी? भाजपमधील अंतर्गत संघर्षाची इनसाईड स्टोरी! आंतरराष्ट्रीय चमक विरुद्ध देशांतर्गत वास्तवाचा संघर्ष नवी दिल्लीत तीन…

error: Content is protected !!