Category: नांदेड

नांदेड शहरातील काही भागात चार दिवसांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार

नांदेड(प्रतिनिधी)- शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी जलाशयातील तांत्रिक बिघाडामुळे शहरातील काही भागात चार दिवसांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. यामुळे या भागातील जनतेने पाणी…

“नीट” परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड- “नीट परीक्षा 2024” ही रविवार 5 मे 2024 रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 5.20 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण 56 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्रावर 22…

आईला मारहाण करतो म्हणून मुलानेच बापाचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या आईला मारहाण करतो म्हणून त्याचा राग लक्षात ठेवून एका मुलानेच आपल्या वडीलांचा खून केल्याचा प्रकार मौजे चिकाळा ता.हदगाव येथे घडला आहे. दिलीप मारोतराव तुपेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 एप्रिलच्या…

जबाबदारी पार पाडण्यात कसुरी केलेल्या पोलीस अंमलदाराचे निलंबन

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी एका पोलीस अंमलदाराला निलंबित केल्याचे आदेश पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत. मौजे नांदला दिग्रस ता.अर्धापूर येथील कार्यक्रमात फिक्स पॉईंट ड्युटी लावली असतांना तो…

उत्कृष्ठ कामगिरी बाबत कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव 

नादेड :- महाराष्ट्र राष्ट्र स्थापनेच्या 65 व्या दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात वजीराबाद येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते…

तुम्हाला मिळालेला सन्मान तुमची जबाबदारी वाढवतो-श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सात पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रदान करतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्याला मिळालेला सन्मान हा तुमची जबाबदारी वाढविणारा आहे असे सांगितले. पोलीस अधिक्षक…

कामगार दिन आणि महाराष्ट्र स्थापना दिन आपल्यासाठी अभिमान-अभिजित राऊत

नांदेड(प्रतिनिधी)-107 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि कामगारांच्या ताकतीवरच समाज व्यवस्था कष्टावर उभी राहिली. या दोन दिनानिमित्त शुभकामना देतांना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले. आम्हाला या बाबीचा…

जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

नांदेड – जिल्ह्यात उद्या 1 मे 2024 रोजी काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने…

भरधाव ट्रकने 9 दुचाकींना धडक दिली; एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर एका ट्रकने बारड चौकात नऊ दुचाकींना धडक दिली. त्यात एका व्यक्तीच्या कपाळाला मार लागून तो जागीच मरण पावला आहे आणि इतर काही जण जखमी आहेत.…

पोलीस अधिक्षक कार्यालयात संत तुकडोजी महाराज जन्मोत्सव साजरा

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती दिनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या अधिकारी व अंमलदारांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज…

error: Content is protected !!