Category: नांदेड

खा.वसंत चव्हाण यांची प्रकृती अस्वस्थत; रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही दिवसांपासून पक्षाच्या बैठका आणि लोकसभेच्या अधिवेशनामुळे खा.वसंत चव्हाण यांना अधिकची दगदग झाल्याने त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवत होता. यामुळे नांदेड येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेवून त्यांना तात्काळ…

राज्यभरात 1148 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना प्रदान केले विशेष सेवा पदक

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्य भरातील पोलीस अधिक्षक ते पोलीस शिपाई अशा 1148 जणांना विशेष सेवा पदक जाहीर केले आहे. त्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी हे विशेष…

नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव

राज्यात 11 राज्य सेवेच्या अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या नांदेड(प्रतिनिधी)-गृहविभागाने राज्य शासनातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना नवीन पदस्थापना दिल्या आहेत. त्या नांदेड येथे रिकाम्या झालेल्या अपर पोलीस अधिक्षक पदावर सुरज पांडूरंग गुरव यांना…

हिंगोलीचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे; इतर 18 अधिकाऱ्यांच्या बदल्या

नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या गृहाविभागाने भारतीय पोलीस सेवेतील आणि राज्य पोलीस सेवेतील एकूण 18 अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यात नांदेडचे माजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना हिंगोली पोलीस अधिक्षक…

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळानी सहभागी होण्याचे आवाहन

· स्पर्धेत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट · राज्यातून एकूण 44 सार्वजनिक गणेश मंडळाची होणार निवड · प्रथम क्रमांकास 5 लाख रुपयांचे पारितोषिक नांदेड:- महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवात…

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन 

नांदेड:- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज वंदन समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते…

होमगार्ड नोंदणीच्या दिनांकात बदल

नांदेड – नांदेड जिल्हा होमगार्डमधील रिक्त असलेला होमगार्ड अनुषेष भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन 16 ऑगस्ट 2024 पासून पोलीस मुख्यालय, नांदेड येथे केले होते. कार्यालयाच्या प्रशासकीय कारणास्तव या दिनांकामध्ये बदल करण्यात…

22 महिन्यात मी नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीसांसोबत कुटूंब प्रमुखासारखा वागलो-श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-22 महिने नांदेड जिल्ह्यात पोलीस अधिक्षक या पदावर काम करतांना माझ्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांसोबत मी कुटूंब प्रमुख याच पध्दतीने वागलो. तुम्ही सर्वांनी दिलेल्या सहकाऱ्यासाठी आभार व्यक्त करतो आणि नुतन पोलीस…

डेग्यू, मलेरियाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरात धुर फवारणी करा -बंटी लांडगे

नांदेड(प्रतिनिधि)-शहरातील प्रभाग क्रं.18 देगाव चाळ, पंचशिलनगर, खडकपुरा, भिम घाट, गंगाचाळ यासह शहरातील अनेक भागात पाण्याचे डबके साचून मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरियाचे रूग्ण वाढले आहेत. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका…

शून्य ते सहा वयोगटातील बालकांची श्रवण दोष तपासणी शिबिर संपन्न

*· महसूल पंधरवडा निमित्त शिबिराचे आयोजन* नांदेड:- जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील बालकांची तालुका निहाय श्रवणदोष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महसूल पंधरवडा-2024 निमित्त एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा…

error: Content is protected !!