नांदेड महत्वाच्या बातम्या जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या सात जणांना शासनाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार January 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड -76 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांचे हस्ते मुख्य ध्वजारोहण घेण्यात आले व शासनाचा जिल्हा क्रीडा गुणवंत मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू असे मागील चार वर्षांचे पुरस्कार…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रीत सदस्यांच्या नियुक्त्या रद्द January 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली. पण 28 जानेवारी रोजी राज्य शासनाच्या नियोजन विभागाने शासन आदेश प्रसारीत केला असून त्यात जिल्हा नियोजन नियोजन समितीवरील तसेच कार्यकारी समितीवरील नामनिर्देश सदस्य आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या सौ.शोभा चौडम यांचे निधन January 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील शिराढोण येथील सौ.शोभा शिवाजी चौडम (52) यांचे अल्पशा: आजाराने आज दि.29 रोज बुधवार दुपारी 1 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. शिराढोण येथील माजी सरपंच शिवाजी संतराम चौडम यांचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी उद्योजक बना -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन January 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड-देशातील अनेक नव-तरुणांनी स्टार्टअप द्वारे ११०००० कोटीहून अधिक किमतीचे उद्योग उभारले आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक क्षमता तर वाढतच आहेच त्याशिवाय रोजगारही निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांनी रोजगार निर्माण करून भारताच्या आर्थिक…
नांदेड महत्वाच्या बातम्या बनावट क्रमांक वापरून ट्रक चालविणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल January 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बनावट ट्रक क्रमांक वापरून पोलीस, विमा कंपनी, फायनान्स कंपनीची फसवणूक करणाऱ्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. नांदेड ग्रामीण येथील पोलीस अंमलदार गवेंद्र गंगाधर सिरमलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26…
नांदेड महत्वाच्या बातम्या पाळज येथे आरोग्य उपकेंद्र फोडले, कारेगाव ता.धर्माबाद येथे घरफोडले January 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पाळज ता.भोकर येथील आरोग्य उपकेंद्र फोडून चोरट्यांनी त्यातून संगणकाचे 40 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले आहे. कारेगाव ता.धर्माबाद येथे चोरट्यांनी एक घरफोडून 49 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. पाळज…
नांदेड महत्वाच्या बातम्या महिला पोलीस अंमलदाराने प्राप्त केली विद्या वाचस्पती पदवी January 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस अंमलदाराने खेळ या विषयात विद्यावाचस्पती(पीएचडी) प्राप्त केली आहे. या बाबत पीएचडी धारक लोपामुद्रा आणेराव यांचे कौतुक होत आहे. आपल्या खेळाच्या जोरावरच पोलीस दलात…
नांदेड महत्वाच्या बातम्या नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर January 29, 2025 Kanthak Suryatal फ्लिपकार्ड, पेटीएम, झोमॅटो, स्वीगी, ओयो, ओला, नायका स्टार्टअपचे आदर्श उदाहरण नांदेड :- बेरोजगार युवकांना स्वतःचे स्टार्टअप सुरु करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी येथे दिली.…
नांदेड महत्वाच्या बातम्या संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी ‘अनलिंक ‘ January 29, 2025 Kanthak Suryatal ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापासून वंचित नांदेड -वारंवार सूचना व माहिती देऊन ही नांदेड शहरातील जवळपास २ हजार लाभार्थी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करू शकले नाही. त्यामुळे…
नांदेड महत्वाच्या बातम्या नाट्य शिबीर समारोप आणि ‘ रणसंग्राम ‘ नाटकाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न January 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- ‘ समग्र शोषित भारतीयांच्या अस्तित्व आणि अस्मितेच्या संघर्षाचे वास्तव चित्रण करणाऱ्या एकाहून एक दर्जेदार आंबेडकरी नाटकांची निर्मिती आणि त्यांचे तीन दशकांपासून समर्पित वृत्तीने शेकडो प्रयोग करत डॉ.विलासराज भद्रे…