Category: नांदेड

देगलूर येथे मान्यता नसतांना नर्सिंग कॉलजे चालवणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)- देगलूर येथे शासनाची मान्यता नसतांना नर्सिंग कॉलेज चालवून विद्यार्थ्यांकडून फिस घेवून त्यांना शासनाच्या पावत्या देणाऱ्याविरुध्द देगलूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. देगलूर येथील विद्यार्थीनी पल्लवी रमानंद धुताळे यांनी दिलेल्या…

“स्त्रियांची अर्धी दुखणी मनाशी संबंधित, उपचार करताना स्त्रीरोगतज्ञांनी अंतर्मनात डोकावले पाहिजे”- डॉ. वृषाली किन्हाळकर

डॉ. सुप्रिया पेडगावकर यांच्या दोन पुस्तकांचे शानदार कार्यक्रमात प्रकाशन नांदेड-स्त्रियांची अर्धी दुखणी ही त्यांच्या मनाशी संबंधित असतात, त्यामुळे उपचार करताना स्त्रीरोग तज्ज्ञांनी केवळ शरीरावर नाही तर तिच्या अंतर्मनामध्ये डोकावले पाहिजे.…

महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हदगाव येथील पुरातन श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळा हदगाव – पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रध्दास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास…

माता रमाई जन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)-दि.7 फेबु्रवारी रोजी माताई रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात उपासकांनी मोठ्या संख्येत भाग घ्यावा असे आवाहन आयोजक मंगेश खंडागळे यांनी…

गजानन महाराज मंदिरामागे एक घरफोडले; खानापूर ता.देगलूर येथे एक घरफोडले

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडून चोरट्यांनी 29 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरला आहे. तसेच खानापूर ता.देगलूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 62 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दत्तसिटी,…

महिलांनी स्वत: सक्षम होण्यासाठी प्रयत्नशिल राहावे-डॉ.गर्वितासिंह

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील महिलांसाठी डॉ.गर्वितासिंह यांनी हळदी कुंकू तसेच स्नेहमिल कार्यक्रम आयोजित केला. यावेळी त्यांनी महिलांना स्वत: सक्षम व्हावे असा संदेश दिला. पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार…

जिल्हा आरोग्य अधिकारी गेल्या साखर कारखानाच्या पाला वर

अर्धापूर :- नांदेड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी साखर कारखाने, ऊसतोड कामगार व वीट भट्टी कार्यक्षेत्रा अंतर्गत वंचित गरोदर माता व बालकाचे लसीकरण करणे, राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग आरोग्य विषयक समुपदेशन करणे,…

८ फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे किनवट येथे महाशिबीर

*नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड,किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट आयोजक* नांदेड- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा…

नांदेड पोलीस परिक्षेत्रात पाच पोलीस निरीक्षक आणि ११ सहायक पोलीस निरीक्षकांना नविन नियुक्त्या

दोन पोलीस निरीक्षक नांदेडला येणार आणि दोन जाणार, पाच सहायक पोलीस निरीक्षक जाणार आणि पाच येणार नांदेड, दि.१ (प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील अर्थात नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यामधील…

पोलीस असल्याची बतावणी करुन ६५ वर्षीय पुरुषाला एक लाखाला फसविले

नांदेड (प्रतिनिधी)-दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ९.४० वाजता दातार चौक या भागातून बालाजी धोंडीबा मच्छरलावार हे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना आम्ही पोलीस आहोत, असे…

error: Content is protected !!