नांदेड महत्वाच्या बातम्या ट्रक विहिरीत कोसळून सहा मजुरांचा मृत्यू April 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-शसरापासून जवळच असलेल्या आलेगाव जवळ एका ट्रॅक्टर मधून शेतमजूर कामाला जात असताना तो ट्रॅक्टर विहिरीत कोसळला त्यात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. आज सकाळी नांदेड शहरापासून…
नांदेड महत्वाच्या बातम्या आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स व खेलो इंडिया स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली चार सुवर्ण पदकांची मानकरी April 3, 2025 Kanthak Suryatal मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी वर्ग- एक पदावर देखील झाली रुजू नांदेड- दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथेलिटिक्स चॅम्पियनशिप व खेलो इंडिया या दोन स्पर्धेत नांदेडची भूमिपुत्र व शिवछत्रपती पुरस्कार…
नांदेड महत्वाच्या बातम्या मध्यवर्ती बसस्थानकाचे 12 एप्रिल पासून नवीन कौठा भागात स्थलांतर April 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या अनेक दिवसापासून मध्यवर्ती बसस्थानकाचे स्थलांतर होणार असल्याची चर्चा होती. यासाठी अनेक ठिकाणी पर्यायी जागेचा शोध सुरू होता. मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वे स्टेशन या दरम्याच्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी तात्पुर्त्या स्वरुपात बसस्थानक…
नांदेड महत्वाच्या बातम्या शहरातील दोन वाहतूक शाखांनी 307 वाहनांवर कार्यवाही करत 3 लाख 85 हजार 200 रूपयांची दंड ठोठावला April 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील दोन वाहतूक शाखांनी मिळून एकूण 3 लाख 85 हजार 200 रूपयांची दंडात्मक कार्यवाही करून मोटार वाहन अधिनियमांचे उल्लंघन करणे महागात पडते, असा संदेश दिला आहे. शहरात ट्रिपल…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रा. राजू सोनसळे आमरण उपोषणाची यशस्वी सांगता. April 3, 2025 Kanthak Suryatal महापालिका प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाहीची आंदोलकांना ग्वाही. नांदेड : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील जागेचा विस्तार करावा आणि या परिसरात संशोधन केंद्र स्थापन करण्यात यावे , पुतळ्याला तातडीने सोनेरी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि दहा पोलीस उपनिरिक्षकांचे खांदेपालट April 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेड जिल्ह्यातील दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि दहा पोलीस उपनिरिक्षक अशा 12 पोलीस अधिकाऱ्यांचे खांदेपालट केले आहे. परंतू उस्माननगर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांची…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रभू श्री रामचंद्रांच्या राम गितांची मंगलमय सुरमयी प्रभात ६ एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजता कुसूम सभागृहात April 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड, (प्रतिनिधी)-कलांगण प्रतिष्ठाण, श्रीराम भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन वर्षापासून श्री.गोविंद गिरी देवजी महाराज, किशोरजी व्यास यांच्या कृपाआशिवार्दाने प्रभू श्री रामचंद्रांच्या श्री रामनवमीनिमित्त राम पहाट या कार्यक्रमाचे आयोजन…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयास एसबीआय बॅंकेने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दिली बस April 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- भारतीय स्टेट बँकेकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी सीएसआर अंतर्गत एक 40 आसन क्षमतेची बस डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी नांदेड यांना देणगी स्वरुपात भेट देण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या आगीत चार दुचाकी जळून खाक April 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-शिवमंदिर जवळील महावितरणच्या डीपीला दुपारी 3 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती अग्निशमन दलास मिळाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन घेतली. तोपर्यंत भंगारात ठेवलेल्या चार दुचाकींना आग लागली. या…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडच्या सामाजिक सलोख्याच्या आदर्शला सण उत्सवाच्या काळात कायम ठेवा April 2, 2025 Kanthak Suryatal *शांतता समितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे आवाहन* नांदेड :- विविध सामाजिक उपक्रम, व धार्मिक उत्सवासाठी नांदेड शहर हे नावाजलेले आहे. सोबतच गेल्या काही वर्षात अन्य ठिकाणी काही घटना…