नांदेड महत्वाच्या बातम्या जय श्री राम, जय जय श्रीरामच्या घोषणांनी नांदेड दुमदुमले April 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जय श्री राम, जय जय श्रीरामच्या घोषणांनी नांदेड दुमदुमले. आज चैत्र शुध्द नवमी अर्थात प्रभु श्री रामचंद्राचा जन्मोत्सव दिन आज सकाळपासूनच प्रभु श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. दुपारनंतर अनेक…
नांदेड महत्वाच्या बातम्या राम पहाट कार्यक्रमाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध, दिग्गज कलावंतांनी सादर केली बहारदार भक्तीगिते April 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड, (प्रतिनिधी)-कलांगण प्रतिष्ठाण, श्रीराम भक्त मंडळ यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून श्री.गोविंद गिरी देवजी महाराज, किशोरजी व्यास यांच्या कृपाआशिवार्दाने प्रभू श्री रामचंद्रांच्या श्री रामनवमीनिमित्त राम पहाट या कार्यक्रमाचे आयोजन आज…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्री राम जन्मोत्सव समितीची जय्यत तयारी; भव्य शोभायात्रेचे आयोजन April 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड – श्री राम जन्मोत्सवानिमित्त ६ एप्रिल रोजी काढण्यात येणारी शोभायात्रा श्री राममंदिर मंदिर रामघाट येथे प्रभु रामाच्या पालखीचे पुजन करून गाडीपुरा येथील हनुमान मंदिर येथे हनुमान चालीसा म्हटल्यानंतर श्री…
नांदेड महत्वाच्या बातम्या कुटुंब नियोजन व मात बाल संगोपन कार्यक्रमात उत्कृष्ट नांदेड जिल्हाला राज्याचा प्रथम पुरस्कार April 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य मध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 2024 – 25 या वर्षात झालेल्या कामगिरीचे मूल्यमापन…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्रीमती कावेरीबाई बच्चेवार यांचे निधन April 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील दिलीपसिंग कॉलनी गोवर्धन घाट भागातील रहिवासी श्रीमती कावेरीबाई रामलू बच्चेवार यांचे वृद्धापकाळाने 5 एप्रिल रोजी पहाटे 4 च्या सुमारास राहत्या घरी निधन झाले.त्या 78 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत April 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे…
नांदेड महत्वाच्या बातम्या हिवताप व हत्तीरोग विभाग जिल्हा परिषद वर्गचे परिपत्रक रद्द करण्याची नांदेड संघर्ष समितीचा तिव्र विरोध April 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप,हत्तीरोग) पुणे यांनी साडेपाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दि. 26 मार्च 2025 रोजी दि. 22 नोव्हेंबर 2019 चे परिपत्रक अंमलात आणण्यात यावे असे निर्देश संबंधित जिल्हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या सुपोषित नांदेड अभियान अंतर्गत चार दिवसीय कार्यशाळा उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या शुभ हस्ते संपन्न April 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- सुपोषित नांदेड अभियान अंतर्गत जिल्हा परिषद नांदेड व आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय कार्यशाळा उद्घाटन समारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या शुभ हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या पाठीसिंघांच्या पाठ मानधनात वाढ करण्याची मागणी April 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहिब अंतर्गत श्रद्धाभावाने आयोजित होणाऱ्या श्री गुरु ग्रंथसाहिब यांच्या विविध शैलींच्या पाठ मानधनात वाढ करण्याची मागणी येथील हजुरी पाठी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. वरील विषयी हजुरी…
नांदेड महत्वाच्या बातम्या सकाळच्या ट्रॅक्टर अपघातात सात महिला कामगारांचा मृत्यू April 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आलेगाव उत्तर शिवारात भुईमुग निंदण्याच्या कामासाठी गुंज ता.वसमत येथून आणलेल्या मजुरांपैकी 7 महिलांचा मृत्यू ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यामुळे झाला आहे. या ट्रॅक्टर चालकासह चार पुरूष जखमी आहेत. आज सकाळी 6.30 ते…