Category: नांदेड

प्रतिभानिकेतन हायस्कूलच्या 1993 बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे 19 रोजी गेट टुगेदर

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील कैलाशनगर येथील प्रतिभानिकेतन हायस्कूल येथील 1993 च्या दरम्यान दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेंहमिलन कार्यक्रम शनिवार दि.19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल विसावा, नांदेड येथे आयोजित केला आहे. या बॅचच्या…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त  जय भीम पदयात्रेचे रविवारी आयोजन

नांदेड- आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती 14 एप्रिल2025 रोजी आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर…

पवनपुत्र हनुमान यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

नांदेड(प्रतिनिधी)-आज चैत्र पौर्णिमा पवनपुत्र, भगवान हनुमंतांचा जन्मोत्सव आज पहाटे सुर्योदयापासूनच शहरातील अनेक मारोती मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुध्दा संपन्न झाला. काही ठिकाणी महाप्रसाद उद्या…

दोन वाहतुक शाखांनी 5 लाख 30 हजार 700 रुपयांचा दंड आकारला

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद शहर वाहतुक शाखा क्रमंाक 1 आणि इतवारा वाहतुक शाखा क्रमांक 2 यांनी एका दिवसात 389 मोटार वाहन अधिनियमाचे खटले दाखल करून 5 लाख 30 हजार 700 रुपये दंड आकारला…

आयएफएफसीओने एजन्सी दिलेल्या खत सोसायट्यांची एकदा तरी तपासणी करावी

नांदेड(प्रतिनिधी) -शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी इंडियन फारमर्स फर्टिलाइजर को-ऑपरेटिव लिमिटेड (आयएफएफसीओ) च्यावतीने अनेक सुविधा चालविल्या जातात. त्यात खत पुरवठा सुध्दा आहे. वास्तव न्युज लाईव्हाला प्राप्त झालेल्या दोन जैविक खत उत्पादन व पुरवठा…

घरदार सोडून ६९ वर्षाच्या यशवंत कन्हेरे अवलियाचा राज्यभर मोटारसायकलवर प्रवास करत नांदेडला स्वच्छता, प्लास्टिक मुक्तीसाठी प्रचार

४५ दिवसात २७ जिल्हे केला प्रवास. नांदेड:- संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराज यांच्या स्वच्छतेचा व सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पिंपरी चिंचवड येथील अवलियाने स्वच्छतेचा व प्लास्टीक…

जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातीमध्ये पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी

जिल्हा गुंतवणूक परिषदेत 134 सामंजस्य करार 1 हजार 207 कोटींची गुंतवणूक तर 4 हजार 32 रोजगार निर्मिती नांदेड – जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातक्षम उद्योग तयार करुन जिल्ह्यातून जास्तीत जास्त निर्यात करावी.…

अनोळखी मयत व्यक्तीच्या ओळखीसाठी बजरबाद पोलिसांनी जारी केली शोध पत्रिका 

नांदेड,(प्रतिनिधी)-10 एप्रिल रोजी एका 65 वर्षीय अनोळखी माणसाचा मृतदेह न्यायालयासमोरच्या फुटपाथ वर सापडला आहे. वजीराबाद पोलिसांनी या संदर्भाने शोध पत्रिका जारी केली आहे. दिनांक 10 एप्रिल रोजी परसराम मारुती चौधरी…

13 आणि 14 रोजी जिल्ह्यातील नागरीकांसाठी आपत्ती व्यवस्थाप प्राधिकरणाच्या सुचना

नांदेड(प्रतिनिधी)-दि.13 आणि 14 मार्च रोजी नांदेड जिल्ह्यात येलो अर्लट जारी करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरीकांसाठी सुचना जारी केल्या आहेत. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी आज दि.11…

तंत्रशुद्ध पोहणे शिकण्याची सुवर्णसंधी !!!

नांदेड-मुलांमधील पाण्याची भीती जाऊन साहसी वृत्ती निर्माण व्हावी. सुट्टीच्या वेळेचा सदुपयोग जलतरणाची सर्वोत्तम आरोग्यदायी जीवनदायी कला आत्मसात व्हावी, म्हणून गोदावरी ऍक्वेटिक असोसिएशनने सात वर्षांवरील मुलामुलींसाठी दिनांक २० एप्रिल ते ११…

error: Content is protected !!