Category: नांदेड

गुरूद्वारा चौकातील पादचारी पूल आमदारांच्या सांगण्यानंतर सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग पाडणार नाही म्हणे

नांदेड(प्रतिनिधी)- गुरूद्वाराजवळ बनावण्यात आलेला पादचारी उडाणपूल अत्यंत दुर्देवी अवस्थेत आहे. त्यासंदर्भाने नांदेड दक्षिणचे आ. आनंदराव पाटील बोंेढारकर यांनी स्वत: त्या पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हा धोकादायक पूल…

गुरूद्वारा हिराघाट साहिबच्या पाठीमागे दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा

नांदेड (प्रतिनिधी)- गुरूद्वारा हिराघाट साहिबच्या पाठीमागे असलेल्या गोदावरी नदीपात्रातून राजरोसपणे या भागातील वाळूमाफिया सेक्शन पंप लाऊन बळजबरीचा वाळू उपसा करत आहे. मागच्या महिन्याच्या गुन्हे परिषदेमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी…

शक्तीपीठ महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांची तिखट प्रतिक्रिया

सरकारी लवजमा हात हलवत परत नांदेड (प्रतिनिधी)- आज शक्तीपीठ महामार्गाच्या भुसंपादनाची प्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रिकाम्या हाताने परत पाठविले आहे. त्यासंबंधाचा पंचनामा तयार करण्यात आला आहे. ही घटना…

अवैध वाळू वाहतूक करणारी नोंदणी क्रमांक नसलेली हायवा गाडी नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडली

नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलिसांनी नोंदणी नंबर नसलेली हायवा गाडी पकडली. ज्यामध्ये अवैधरित्या वाळू भरलेली होती. एकूण 5 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल या घटनेत जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार रामकिशन…

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

शेख याहिया आणि शेख जाकीरने आमच्या कायदेशीर प्रकल्पाची बदनामी केली-सतिश शर्मा

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेने विना परवानगी लावलेले एक होर्डींग काढल्यानंतर त्याचे व्हिडीओ करून तो प्रकल्पच बनावट आणि खोट्या कागदपत्रांवर आधारीत असल्याचा दावा पत्रकार शेख याहिया यांनी आपल्या बातमीत केला आणि त्यास अर्धापूर येथील…

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मोत्सवाचा जल्लोष मध्यरात्रीपासूनच सुरू

नांदेड(प्रतिनिधी)-14 एप्रिलच्या मध्यरात्रीचे 12 वाजताच विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाचा उत्साह सुरू झाला. 14 एप्रिलची पहाट झाल्यानंतर वृत्त प्रकाशीत करेपर्यंत डॉ.भिमराव आंबेडकरांच्या दर्शनासाठी जनसागर लोटला होता.अनेक मान्यवरांनी सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे…

महाविहार बावरीनगरच्या विकास कामांना गती: जिल्हाधिकारी

नांदेड – भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा यांच्या अंतर्गत महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी १९८८ साली स्थापन केलेल्या महाविहार बावरीनगर येथे शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून…

नांदेड जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणार – सभापती प्रा. राम शिंदे

*वंचित, उपेक्षित घटकांसाठी काम करण्यावर भर देण्याची ग्वाही* नांदेड :- अनेक वर्षापासून जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने पुढील वर्षापर्यंत म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या…

दंडाधिकारी असलेला तहसीलदाराची तुरूंगात रवानगी

नांदेड(प्रतिनिधी)-दंडाधिकारी असलेल्या म्हणजे इतरांना तुरूंगात पाठविण्याचे अधिकार असलेल्या व्यक्तीला आज आपल्या पत्नीच्या तक्रारीमुळे स्वत:लाच तुरूंगात जावे लागण्याची वेळ आली. गडचांदुर जि.चंद्रपुर येथे तहसीलदार असलेल्या व्यक्तीविरुध्द त्याच्या पत्नीने दिलेली तक्रार आणि…

error: Content is protected !!