Category: नांदेड

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना  

नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र , मुंबई यांनी 22 मे 2025 रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 22 मे 2025 या एक दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. या दिवशी…

नांदेड येथे जीवनदायी योजनेशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयाकडून रुग्णांची आर्थिक लूट, शस्त्रक्रिया करण्यासाठी केली पैशांची मागणी

राजीव गांधी जीवनदायी मोफत आरोग्य योजनेतही रुग्णांची आर्थिक पिळवणूक नांदेड- राज्यातील गरीब, दीनदुबळ्या लोकांना मोफत औषध उपचार मिळवा या उद्देशाने सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली.पण राजीव गांधी…

स्थानिक गुन्हा शाखेने केलेल्या कार्यवाहीतील बोटी माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने गायब झाल्या

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने येळी घाटावरील वाळूच्या कार्यवाहीतील दोन हायवा आणि चार बोटी गायब केल्याचे वृत्त प्रकाशित झाले. या वृत्ताच्या मागोवा घेतला असतांना उस्माननगर पोलीस ठाण्याच्या माजी प्रभारी अधिकाऱ्याने हे सर्व…

वरिष्ठ पोलीस कार्यालयातून दरोड्यात मध्यस्थी होणार ?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात रांची येथून दगडी कोळसा भरून आलेल्या दोन वाहनांना कपिल शेट पोकर्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बळजबरीने नेल्याचा प्रकार 17 मे रोजी घडला. या बाबतची तक्रार 21 मे रोजी पोलीस…

तब्बल 30 वर्षांनी जमले एकत्र मित्र, दिला जूण्या आठवणींना उजाळा

नांदेड–सध्याच्या ऑनलाईनच्या आणि फास्टफुडच्या जमाण्यात माणूस आपली माणूसकी, प्रेम व आपूलकी विसरून चालला आहे. एकमेकांपासून दूर चालला आहे. नाती तुटण्यास आतूर होत आहेत. त्यातच एक मृगजळ म्हणजे 30 वर्षानंतर काही…

पूजा डॉ. सुनील वझरकर यांचे निधन

नांदेड,(प्रतिनिधी) – येथील पूजा डॉ. सुनील वझरकर यांचे रात्री निधन झाले आहे.आज ११ वाजता त्यांच्या घरी अशोक नगर येथून त्यांना अंतिम निरोप दिला जाणार आहे. अशोक नगर येथील रहिवाशी पूजा…

प्राध्यापक अली खानचे मुस्लिम समाजात जन्म घेणे हा देशद्रोह असतो काय ?

नांदेड,(प्रतिनिधी)-अशोका विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक अली खान मेहबूबाबाद यांना अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना अनेक शर्ती लावल्या आणि त्या आदेशात उल्लेखित केलेले भाषण मात्र भविष्यासाठी घातक आहे असे दिसत आहे.…

एकाच दिवशी 2 सराईत गुन्हेगारांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नांदेड : -राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त (अं व द) प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क मुंबई, विभागीय उपआयुक्त नांदेड विभाग बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अतुल कानडे यांनी…

खतांची उपलब्धता पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिक ॲपचा उपयोग करावा ;कृषि विभागाचे आवाहन

नांदेड :– खरीप हंगाम 2025 लवकरच सुरु होत आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळया प्रकारची खते बाजारात उपलब्ध आहेत किंवा नाही यासाठी कृषिक ॲप महाराष्ट्र शासनाने तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना…

तिघांनी केला 19 वर्षीय युवकाचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-20 मे रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास ग्यानमाता शाळेजवळ एका 19 वर्षीय युवकाला तिन जणांनी शरिरावर अनेक जागी वार करून त्याचा खून केला आहे. गणेश ईश्र्वर पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20…

error: Content is protected !!