नांदेड महत्वाच्या बातम्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सांस्कृतिक कार्य विभागाचा मानाचा मुजरा May 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त शनिवार 31 मे 2025 रोजी सायं. 5 वा. कुसुम सभागृह, नांदेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…
नांदेड महत्वाच्या बातम्या पंचप्यारे साहिबान यांच्या आदेशाने हैद्राबाद येथील गुरुद्वारा येथील सर्वसाधारण सभा बोलविली जाणार May 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हैद्राबाद येथील सेंट्रल गुरुद्वारा साहिबच्या अध्यक्षाने सर्वसाधारण सभा न घेता सदस्य पदाची फिस अडीच हजार रुपये केली होती. याबद्दल हैद्राबाद येथील शिख भाविकांनी नांदेड येथील पंचप्यारे साहिबान यांच्याकडे अपील आणले.…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात खूनांच्या संख्येत वाढ May 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखानुसार मागील वर्षाच्या तुलनेत खूनांची वाढ झाली आहे. यामुळे नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. नांदेड जिल्ह्याची गुन्हे परिषद काही दिवसांपुर्वीच समाप्त झाली.…
नांदेड महत्वाच्या बातम्या भाग्यनगर पोलीसांनी 18 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 26 दुचाकी जप्त केल्या May 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी एका गुन्ह्याचा तपास करतांना पाच चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 18 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 26 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. दि.16 एप्रिल 2025 रोजी सुनिल शेळके यांची दुचाकी…
नांदेड महत्वाच्या बातम्या मॅच फिक्सींग इन “अंडर फोर्टीन’ May 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेेच्या पथकाने 20 मे रोजी केलेल्या वाळू घाट कार्यवाहीच्या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. रेती माफीयांनी पथकाला दिलेली रक्कम आकडेवारीनुसार विश्र्वसनिय सुत्रांनी सांगितली आहे. या कार्यवाहीच्या माध्यमातून…
नांदेड महत्वाच्या बातम्या हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण May 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड- हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते…
नांदेड महत्वाच्या बातम्या जुनी कॅसेट वाजवून अमित शाह यांनी नांदेडच्या सभेला संबोधीत केले May 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जुनी कॅसेट वाजवून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथे झालेल्या सभेला संबोधीत केले. जुनी कॅसेट म्हणजे धर्म पुछ कर मारा. उध्दव सेनेवर ठिका करत मराठी भाषेला शास्त्रीय भाषेचा दर्जा…
नांदेड महत्वाच्या बातम्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नांदेड विमानतळावर आगमन May 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही आगमन झाले.…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतकऱ्याने आत्महत्या करावी काय? सोशल मिडीयावर व्हायरल झाला व्हिडीओ… May 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शेवडी बाजारीराव येथील एका शेतकऱ्यांने आपल्या स्वत:च्या हाताने आपल्या शेताच्या झालेल्या दुर्देवी अवस्थेचा व्हिडीओ तयार केला आहे आणि या परिस्थितीत शेतकरी आत्महत्या नाही तर काय करेल. मागील दहा दिवसांपासून सतत…
नांदेड महत्वाच्या बातम्या गोवा टुर अपडेट; हिंगोलीवरून आलेल्या पत्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू May 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोकशाहीतील “कमल’ आमच्या बातम्या चुकीच्या आहेत मी गेलोच नव्हतो असे म्हणत आहे. त्यांनी बहुदा बातमीच वाचली नाही. आम्ही त्यांनी गेल्याचे लिहिले नव्हते. दुसरा एक हिंगोलीतून आलेला पत्रकार गेला नव्हता. परंतू…