नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी 10 पोलीस निरिक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 37 पोलीस उपनिरिक्षकांना परिक्षेत्रात दिल्या बदल्या; काहींना एक वर्षाची मुदतवाढ May 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या परिघात येणाऱ्या नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यातील 10 पोलीस निरिक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 37 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्याचे आदेश पोलीस उपमहानिरिक्षक…
नांदेड महत्वाच्या बातम्या लाच सापळ्याची चाहूल लागतात पोलीस उपनिरीक्षक फरार May 31, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-अर्धापूर येथील पोलीस उप अधीक्षक कार्यालयात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने एका खाजगी व्यक्ती सह तक्रारदाराला जनावर वाहतूक वाहनावर कार्यवाही न करण्यासाठी आणि इतरांना न करू देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली.…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वातंत्र्य सैनिक साथी बालाराम यादव यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी : बिशन यादव May 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड – १९४८ च्या हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, १९७५ मध्ये आणीबाणीविरुद्धच्या चळवळीत समाजवादी नेत्यांसह १९ महिने नाशिक तुरुंगात तुरुंगवास भोगलेले समाजवादी संघर्षशील नेते, १९६९ पासून महाराष्ट्रात अखिल भारतीय यादव महासभेचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद May 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- कार्यालयीन कामकाजात उत्कृष्टता येण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, याविषयावर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचेवतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस महाराष्ट्र ज्ञान महामंडळांच्या तज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा रुग्णालयात “मासिक पाळी स्वच्छता दिवस” साजरा May 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- जिल्हा रुग्णालय येथे “मासिक पाळी स्वच्छता दिवस” आज साजरा करण्यात आला. यावेळी मासिकपाळी संदर्भात समाजामध्ये असणारे गैरसमज याविषयी माहिती देण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, अतिरिक्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी कर्डिले May 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी समन्वय साधून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. बालविवाह निर्मूलन ही चळवळ अधिक सक्रिय करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असून जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही…
नांदेड महत्वाच्या बातम्या डाक कार्यालयात दोन महिलांमध्ये हाणामारी May 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आधार अपडेट करण्यासाठी डाक कार्यालयात होणाऱ्या गर्दीमुळे दोन महिलांची हाणामारी झाल्याची घटना आज घडली. नांदेड प्रशासनाकडे 87 किट पाठविण्यात आले आहेत. मग अशी गर्दी एकत्र का होत आहे. याचे नियोजन…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उपनिरीक्षक भगवान सावंत आणि पोलीस अंमलदार बोईनवाड यांचे निधन May 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस उप निरीक्षक भगवान सावंत यांचे अपघाती निधन झाले आहे. रात्री ८.३० वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.तसेच पोलीस मुख्यालयातील पोलीस अंमलदार गोविंद काळबा बोईनवाड यांचे निधन झाले…
नांदेड महत्वाच्या बातम्या अमित शाह यांनी नांदेडमध्ये येवून सन्माननिय डॉ.शंकरराव चव्हाण यांचा अपमान केला-हर्षवर्धन सपकाळ May 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमध्ये येवून नांदेडचे सुपूत्र कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांचा अपमान अशोक चव्हाण यांच्यासमोर केला. त्यांच्या बोलण्याचा अर्थ या पेक्षा दुसरा असूच शकत नाही असे मत महाराष्ट्र कॉंगे्रसचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस बियाणे खरेदी व पेरणी करु नये May 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड- शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापसाचे बियाणे विकत घेवू नये किंवा पेरणी करू नये. अधिकृत व प्रमाणित कंपन्यांचेच बी.टी. बियाणे खरेदी करावे. शंकास्पद बियाणे विक्रेत्यांची माहिती तात्काळ नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास…