Category: नांदेड

नांदेड जिल्हा परिषदेतर्फे 19रोजी भव्य भीमगीत गायनाचा कार्यक्रम;अॅड बाळासाहेब आंबेडकर यांची राहणार उपस्थिती

नांदेड– क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने भव्य भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 19 जून…

रस्त्याचे काम करा नाही तर रस्ता रोको-बिरबल यादव

नांदेड(प्रतिनिधी)-निवेदन देवून रस्त्याच्या मजबुतीकरणाची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते बिरबल बिरजू यादव यांनी सात दिवसात काम सुरू झाले नाही तर रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा दिला आहे. बिरबल यादव यांनी…

देशपातळीवर अकाश एज्युकेशन सर्विसेस लिमिटेडचे पहिल्या दहा विद्यार्थ्यांत पाच अकाशचे 

नांदेड–अकाश एज्युकेशन सर्विसेस लिमिटेडने नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून देशपातळीवर पहिल्या दहा विद्यार्थ्यांत अकाशचे पाच विद्यार्थी असून नांदेड येथील शाखेचे ३० विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले आहेत. नांदेड…

सहा पोलीस निरिक्षक, बारा सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि आकरा पोलीस उपनिरिक्षक यांचे खांदेपालट

नांदेड(प्रतिनिधी)-सहा पोलीस निरिक्षक, बारा सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि आकरा पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्याचे आदेश पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जारी केले आहेत. आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार हे आदेश करण्यात आले आहेत.…

स्ट्रिट लाईट सुरू करून, ड्रेनेज व नालीची साफसफाई करा -बंटी लांडगे

नांदेड(प्रतिनिधी)–शहरातील प्रभाग क्रं.18 मध्ये देगावचाळ येथे मागील दहा ते पंधरा दिवसापासून रस्त्यावरील स्ट्रिट लाईट बंद पडली आहे. शिवाय खडकपुरा, भिमघाट, पंचशिल नगर आदी भागात ठिकठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत त्यामुळे घाणीचे…

स्थानिक गुन्हा शाखेत 23 दबंग पोलीस अंमलदार; बीडीडीएसमध्ये तीन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत सेवा अभिलेख 20 टक्के, पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरिक्षक यांचे अभिप्राय 20 टक्के, वस्तुनिष्ट लेखी परिक्षा 30 टक्के आणि प्रत्यक्ष मुलाखत 30 टक्के अशा प्रकारे 100…

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता;हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

१९ व २० रोजी यॅलो अलर्ट जारी नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 16 जून 2025 रोजी दुपारी 13:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 19 व 20 जून 2025 हया…

शिवसेनेचे जिल्हा संघटकपदी नवनाथ काकडे यांची नियुक्ती

नांदेड,(प्रतिनिधी)-शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते नवनाथ काकडे यांची शिवसेना जिल्हा संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली…

प्रा. दत्ता कुंचलवाड यांना मातृवियोग

नांदेड : तरोडा भागातील रहिवासी तथा औंढा नागनाथ महाविद्यालयाचे प्रा. दत्ता कुंचलवाड यांच्या मातोश्री अनुसयाबाई माधवराव कुंचलवाड यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे . दिवंगत अनुसयाबाई कुंचलवाड यांच्या पार्थिवावर उद्या…

दिव्यांगांच्या निधीसाठी खा.अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदन देवून केली मागणी

नांदेड (प्रतिनिधी)-दिव्यांगांसाठी असलेला खासदार आमदार निधी खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. लाखो रुपयांचा निधी खासदार आमदार खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगाचे पुनर्वसन होत नाही. छोटे-मोठे व्यवसाय…

error: Content is protected !!