नांदेड महत्वाच्या बातम्या देगलूर नाका परिसरात १६ लाख २८ हजार किंमतीचा गुटखा पकडला June 26, 2025 Kanthak Suryatal अन्न व औषध प्रशासन विभागाची कार्यवाही नांदेड:- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयास आज मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहायक आयुक्त संजय चट्टे व सहायक आयुक्त राम भरकड यांचे मार्गदर्शनाखाली…
नांदेड महत्वाच्या बातम्या सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी उत्साहात संपन्न June 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड,:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्यावतीने “राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. यामध्ये आज समता दिंडीचे आयोजन…
नांदेड महत्वाच्या बातम्या मालकाच्या रागावण्याने युवक कामगाराने केली आत्महत्या June 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- सांगवी (बु) येथे एका 19 वर्षीय बालकाने त्याला कामावर न नेणे आणि त्याचा मोबाईल घेवून टाकणे या दोन कारणांमुळे आत्महत्या केली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. जनाबाई पुंडलिक…
नांदेड महत्वाच्या बातम्या किनवटमध्ये घरफोडले; शिवरोड नांदेड येथे महिलेच्या गळ्यातील गंठन तोडले June 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-किनवट गावात एक घरफोडून चोरट्यांनी 86 हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवरोड चंद्रपुरची देवी मंदिराजवळ एका महिलेचे 60 हजार रुपये किंमतीचे गंठण दरोडेखोरांनी तोडून नेले…
नांदेड महत्वाच्या बातम्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी June 26, 2025 Kanthak Suryatal भोकर- रयतेचे राजे, थोर कल्याणकारी लोकराजा, आरक्षणाचे जनक, दिन दलितांचे कैवारी, बहूजनांचे उद्धारक, कोल्हापूर नगरीचे महाराजा, सामाजिक विषमता दूर करून बहुजनांना शिक्षण, उद्योग व नोकरीच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर खंबीरपणे उभे…
नांदेड महत्वाच्या बातम्या मोकली ता.धर्माबाद येथील कुटूंबाला देवदर्शन महागात पडले June 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- मौजे मोकली ता.धर्माबाद येथे एका कुटूंबियांना देवदर्शन अत्यंत महागात पडले आहे. चोरट्यांनी त्यांचे घर फोडून त्यातून 1 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शेषराव विठ्ठलराव वारले (63)…
नांदेड महत्वाच्या बातम्या युवतीला त्रास देणाऱ्या युवकाविरुध्द 18 तासात दोषारोपपत्र दाखल; नांदेड ग्रामीण पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी June 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका पिडीत युवतीचे दोषारोपपत्र 18 तासात न्यायालयात सादर करून नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक आदर्श उभारला आहे. पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवतीने 24 जून 2025 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्रीराम मंदिराचे महंत श्री राम शरणदासजी यांचे वैकुंठवास June 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील जुना मोंढा भागात असलेल्या श्री राम मंदिर येथील महंत श्री.श्री.108 महंत श्रीराम शरणदासजी गुरू रामदासजी महाराज(बैरागी) आज दि.25 जून रोजी वैकुंठवासी झाले.असंख्य भक्तांसमोर त्यांना आज रामघाट येथे शेवटचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या हिमायतनगरच्या पोलीस अंमलदाराची नांदेडमध्ये जबरदस्त कामगिरी June 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी शहरातील दत्तनगर भागात ओव्हरब्रिजवळ, एमआरएफ शोरुमच्या बाजूला तीन जणांकडून डोडा हा अंमली पदार्थ पकडला आहे. हिमायतनगरमध्ये नियुक्तीस असलेला पोलीस अंमलदार राजदिपसिंघ यांच्या विशेष मेहनतीने हा डोडा पदार्थ पकडण्याचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या 1 जुलै रोजी जिल्हा परिषदेत कृषी दिनाचे आयोजन June 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै हा दिवस त्यांचा वाढदिवस राज्यात कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 1 जुलै 2025 रोजी जिल्हा…