Category: नांदेड

नांदेड जिल्हा पोलीस दलातून आज 30 जण सेवानिवृत्त

एक एपीआय, पाच पीएसआय, सात श्रेणी पीएसआय, कार्यालय अधिक्षक, वरिष्ठ श्रेणी लिपीक, दहा पोलीस अंमलदारांचा समावेश नांदेड(प्रतिनिधी)-आज नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक सहाय्यक पोलीस निरिक्षक, एक कार्यालय अधीक्षक, एक वरिष्ठ…

लाडक्या बहिण योजनेमुळे सरकार किनवट जिल्हा करू शकत नाही-संतोष पांडागळे

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात सुरु असलेल्या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे सरकार किनवटला जिल्हा करू शकत नाही असे भारी वक्तव्य नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी किनवटला केले आहे. याचा अर्थ प्रशासनात घडणाऱ्या…

गुरुद्वारा संरक्षण पथकातील नोंदीमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता शेख जाकीरचा उल्लेख

नांदेड(प्रतिनिधी)-सलग 6 वर्षापेक्षा जास्त अर्धापूर पोलीस ठाणे, येथून बदली, येथून कार्यमुक्त होण्यासाठी जवळपास वर्ष आणि कार्यमुक्त होताच काही दिवसात पुन्हा अर्धापूरला नियुक्ती आणि अर्धापूर येथील गुन्हे विभागात कार्यरत असणाऱ्या पोलीस…

पत्रकार येणार नाहीत म्हणून शिक्षक परिषदेच्या सदस्यांना बोलावून पत्रकारांचा कार्यक्रम संतोष पांडागळे घडवितात

नांदेड(प्रतिनिधी)-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे अनेक घटना घडत आहेत. अर्धापूर येथील तालुका पत्रकार संघाने संतोष पांडागळे विरुध्द…

२० वे समरसता साहित्य संमेलन २ व ३ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये होणार ;स्वागताध्यक्ष खा. डॉ. अजित गोपछडे यांची पत्रकार परिषदेत माहिती 

नांदेड : समरसता साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीने २० वे समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. हे संमेलन श्री गुरुगोविंदसिंघजी…

मसापच्या वतीने डॉ. सुरेश सावंत यांचा सत्कार

नांदेड – प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद नांदेड शाखेच्या वतीने आज त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे नांदेड…

बंटी लांडगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड–जिल्ह्यातील युवा नेतृत्व आनंद (बंटी) लांडगे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची दखल घेऊन राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा ता. लोहा जि. नांदेड या संस्थेचा राजर्षी शाहू महाराज मराठवाडा भूषण…

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ;हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना 

नांदेड- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 27 जून 2025 रोजी दुपारी 13:57 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 01 जुलै 2025 या एक दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि.…

महिला विषयक तिन प्रकरणांमध्ये नांदेड पोलीसांची अत्यंत जलद कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीसांनी महिलाविषयींच्या गुन्ह्यांमध्ये अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत पोलीस ठाणे उस्माननगर, पोलीस ठाणे रामतिर्थ आणि पोलीस ठाणे सिंदखेड या तिन ठिकाणी पोलीसांबद्दलच्या विचाराला उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे. दि.26…

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडास्तरीय  कवी संमेलन आणि पुरस्कार सोहळा ; उद्घाटक खा. प्रा. रवींद्र चव्हाण, स्वागताध्यक्ष राजेश पवाडे, निमंत्रक सुरेश हाटकर 

नांदेड – मराठवाड्यातील जुनाट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, युवकांमधील वाढती व्यसनाधीनता, पावसाचे कमी प्रमाण, दुष्काळ,यामुळे शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, बेरोजगारीचे वाढते प्रमाण, रोजगारासाठी परप्रांतामध्ये स्थलांतरितांचे वाढते प्रमाण, विद्यार्थ्यांमधील कमी होत चाललेली…

error: Content is protected !!