Category: नांदेड

पोलिसांपेक्षा कमी नाही ही भावना होमगार्ड यांनी मनात रुजवावी ; जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे आवाहन

नांदेड- कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस दलाला समर्थ साथ देणाऱ्या होमगार्ड जवानांनी मी पोलिसांपेक्षा कमी नाही ही भावना आपल्या मनामध्ये रुजवून वाटचाल करावी,असे आवाहन होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक…

एसडीआरएफच्या सहाय्याने राहेगाव येथील १०५ नागरिकाची वैद्यकीय तपासणी

नांदेड,- पावसामुळे गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचे पाणी राहेगाव, कीकी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावर आल्यामुळे राहेगावचा संपर्क मागील पाच दिवसांपासून तुटलेला होता. गावातील नागरिकांनी गावातील आजारी लोकांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्याबाबत…

हवामान विभागाच्या सूचना

नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक १९ व २१ सप्टेंबर २०२५ या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.…

बाळासाहेब देशमुखला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-19 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास भाग्यनगर पोलीस पथकातील लोकांना अत्यंत घाणेरड्या शिव्या देवून सार्वजनिक शांतता भंग करून गोंधळ घालणार्‍या माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख कल्याणकरला पोलीसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने आज दुपारी…

मनपाचा कंत्राटी उपअभियंता सध्या तुरूंगात

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेत गुंठेवारी विभागात कार्यरत कंत्राटी स्थापत्य उपअभियंत्याला न्यायालयाने सध्या तुरूंगात पाठवून दिले आहे. 15 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 28 हजाराची लाच घेणार्‍या महानगरपालिकेतील गुंठेवारी विभागात कार्यरत पण कंत्राटी…

उद्या ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा २८ वा दीक्षान्त समारंभ ;राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  ना.चंद्रकांत  पाटील यांची विशेष उपस्थित

नांदेड–स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २८वा दीक्षान्त समारंभ आज शनिवार, दि.२० सप्टेंबर, रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या…

नांदेड जिल्ह्यात सीआरओमध्ये 7 पोलीस निरिक्षक असतांना सुध्दा सहाय्यक पोलीस निरिक्षक सांभाळतात पोलीस 4 ठाण्याचा कारभार

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात अनेक पोलीस ठाण्यांवर पोलीस निरिक्षक हे पद मंजुरी असतांना त्या ठिकाणचा कारभार मात्र सहाय्यक पोलीस निरिक्षक चालवत आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी दोन-दोन पोलीस निरिक्षक एका ठाण्यात आहेत आणि…

मासिक गुन्हे परिषदेमध्ये नांदेड ग्रामीण आणि हदगाव पोलीस ठाण्यांची खरडपट्टी

नांदेड(प्रतिनिधी)-काल 18 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाची मासिक गुन्हे परिषद पार पडली. या संदर्भाने दिव्य शक्तीने दिलेल्या ताकतीनुसार माहिती प्राप्त झाली आहे की, पोलीस अधिक्षकांनी नांदेड ग्रामीण आणि हदगाव…

किवळा येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा तालुक्यातील किवळा गावाजवळील धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा गुरुवारी सायंकाळी पाण्यात बुडून मृत्यू झाला. गोदावरी जीवन रक्षक दलाने घटनास्थळी तातडीने दाखल होत शोधमोहीम राबवून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा नांदेड दौरा 

नांदेड, – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील हे 19 व 20 सप्टेंबर 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील राहील. शुक्रवार 19…

error: Content is protected !!