Category: नांदेड

1 ऑक्टोबर रोजी खून; 1 ऑक्टोबर रोजीच तिन भावांना जन्मठेप

नांदेड(प्रतिनिधी)-दारु पिऊन घरामध्ये सतत भांडण करणाऱ्या चार भावांपैकी तिघांनी मिळून एकाचा खून केला. या प्रकरणाची तक्रार देणारी मयताची आई न्यायालयात आपल्या फिर्यादीपासून फिरली. तरी पण परिस्थिती जन्य पुरावा आणि उपलब्ध…

2018 पासून विमानतळात कार्यरत असलेला पोलीस आजही बदलला नाही

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड विमानतळावर लोकशाही पध्दतीने पोलीसींग चालत नसून राजशाही पध्दतीने चालत आहे. 2018 पासून नियुक्तीस असलेला पोलीस अंमलदार त्या ठिकाणी आज हजेरी मेजर आहे. चार वेळा बदली झाल्यानंतर सुध्दा तो बदलीवर…

भडव्या पत्रकाराने वास्तव न्युज लाईव्हचे नाव सुध्दा पैसे घेणाऱ्यांच्या यादीत टाकले

नांदेड(प्रतिनिधी)-काही दिवसापुर्वीच नांदेड शहरात एका सामाजिक विषयाच्या अनुरूप तसेच समाजाच्या मागणी विषयाने एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. याचा मोर्चामध्ये जिल्हाभरातून समाज बांधव सहभागी झाले होते. पण काही पत्रकारांनी या…

व्हाटसऍपवर आलेला असा संदेश उघडू नका नाही तर फससाल

नांदेड(प्रतिनिधी)-वेडींग इंव्हीटेशन कार्ड असे एपीकेचे एक निमंत्रण पत्र प्रसारीत होत आहे. परंतू हा व्हायरस आहे. जनतेने अशा कोणत्याही कार्डला ओपन करू नये. जने करून त्यांचे काही आर्थिक नुकसान होईल हा…

नांदेड जिल्ह्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित तसेच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची फीस व परीक्षा शुल्क माफ करण्याची मनसेची मागणी 

नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील अतिवृष्टी होऊन शेतकरी यांच्या शेतातील पिके उध्वस्त झाल्याने बळीराजा संकटात सापडला असताना नांदेड जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टी झाली आहे. मागील अनेक दिवसापासून सतत धार पाऊस पडत असल्याने…

माहूर रेणूका देवी संस्थान तर्फे पूरग्रस्तानसाठी मुख्यमंत्री सहायत्ता निधीस १ कोटी रुपयांचा धनादेश

नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहूर येथे भेट देऊन घेतले दर्शन माहूर येथे विविध विकासकामांचा घेतला आढावा नांदेड- नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज माहूर येथे भेट देऊन श्री. रेणूका…

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमास पदवीधर मतदारांनी सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

• पदवीधर मतदारसंघाच्या याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर नांदेड :- भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा…

रात्री विष्णुपूरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो-राहुल कर्डीले

नांदेड(प्रतिनिधी)- आज सायंकाळी 6 वाजता कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयातून 3 लाख 21 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोबतच जायकवाडी प्रकल्पातून 3 लाख 6 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नांदेडपर्यंत पोहचलेला…

पुरग्रस्तांना शासनाची मदत तुटपुंजी-सुजात आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरातील नुकसानीमध्ये नांदेड जिल्ह्याचा क्रमांक हा प्रथम असून शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे. त्यासाठी शासनापर्यंत लोकांचा आवाज पोहचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मोठे दबा तंत्र…

किनवट येथील श्रीकांत कंचरलावार यांच्या खूनासाठी तिन आरोपींना दहा वर्ष सक्तमजुरी; दहा हजार रुपये रोख दंड

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2022 मध्ये किनवट येथे घडलेल्या एक खून प्रकरणातील पाच आरोपींपैकी दोघांची सुटका करून तिन जणांना दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ.स्वप्नील तावशीकर यांनी सदोष मनुष्यवधासाठी 24 सप्टेंबर रोजी दोषी जाहीर…

error: Content is protected !!