Category: नांदेड

ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेचे नि:शुल्क प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज करण्यास 5 नोव्हेंबर मुदत

नांदेड – “ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेच्या” शैक्षणिक वर्ष 2025-26 निशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या गुगल लिंकवर बुधवार 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत सहभाग नोंदविण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता…

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थानी पायाभूत सोयी सुविधासाठी 14 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावेत

नांदेड :- जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2025-26 करीता अर्ज…

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी इच्छूक मदरसांनी 14 नोव्हेंबरपर्यत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  

नांदेड – राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्या मदरसांना या योजनेत अनुदान घेण्याची इच्छा आहे, अशा इच्छूक नोंदणीकृत मदरसांनी 11 ऑक्टोंबर 2013…

नागरीकांची कामे करता येत नाहीत तर सत्तेत का बसता?-सुजात आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-ज्या लोकांना नागरीकांचे प्रश्न सोडविता येत नाहीत ते सत्तेत का बसतात असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला. काल प्रभाग क्रमांक…

अतिवृष्टी भागाचा सरसगट सर्वे करा ; विलास धबाले, गफार खान, बंटी लांडगे यांची मागणी

नांदेड– शहरातील अनेक भागात अतिवृष्टीने थैमान घातले होते. प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी यापुर्वी सर्वे करण्यात आला परंतू अनेक लाभार्थी या मदतीपासून वंचित राहिल्यामुळे प्रशासनाने परत सरसगट शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा सर्वे…

खा.अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातील मतदारांच्या घरात लपलेला साप-सुजात आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घरात लपलेला साप महत्वाचा की, घराबाहेर असलेले कोल्हे-लांडगे महत्वाचे. त्यात आपल्या घरातील साप सुध्दा आता बाहेर गेला आहे. म्हणून आपल्याला त्यांच्यासोबत लढण्यासाठी उत्कृष्ट परिस्थिती तयार झाली आहे असे प्रतिपादन…

प्रत्येक शेतात पाणी उपलब्धतेसाठी “जलतारा” जनचळवळ राबविणार– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

31 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय बैठक व कार्यशाळा संपन्न नांदेड – सतत बदलणारे हवामान, अनियमित पावसाचे चक्र आणि बदललेली भौगोलिक परिस्थिती यामुळे शेतीला गंभीर फटका बसत असताना नांदेड जिल्हा प्रशासनाने पाणी…

एम-सॅंड (कृत्रिम वाळू) उत्पादित व्यक्ती व संस्थानी सवलतीसाठी 2 डिसेंबरपर्यत अर्ज करावेत -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड – नैसर्गिक वाळूवरील दबाव कमी करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्य शासनाच्यावतीने कृत्रिम वाळू (एम-सॅंड) उत्पादन प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील उद्योजक, सहकारी संस्था, महिला बचत…

राष्ट्रीय एकता पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो युवकांना दिली राष्ट्रीय एकतेची शपथ

नांदेड :- मेरा युवा भारत केंद्र (मायभारत), युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त “राष्ट्रीय एकता पदयात्रा – सरदार @150 युनिटी कॅम्पेन” चे आयोजन…

कोणी घेतली खा.अशोक चव्हाणांच्या बदनामीची सुपारी?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यात कॉंगे्रस पक्षात नामांकित नेतृत्व असलेले अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षा रस्ता धरला आणि कॉंगे्रसची वाट नांदेड जिल्ह्यात लागली. नांदेड जिल्ह्यात कॉंगे्रसच्या बाहुल्यांचा खेळ अशोक…

error: Content is protected !!