नांदेड महत्वाच्या बातम्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन December 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड – प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी माहे जानेवारी ते जून 2026 या महिन्यात तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन…
नांदेड महत्वाच्या बातम्या न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात येणार मोबाईल व्हॅन December 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड – ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थे पर्यंत पोहोचता यावे व त्यांनी न्यायापासून वंचित राहू नये याकरिता नांदेड जिल्हामध्ये ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत 3 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या “पोलीस खाते करील तेच होईल!” – जीवन घोगरे पाटील अपहरण-मारहाण प्रकरणात December 23, 2025 Kanthak Suryatal आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाचा उल्लेख तरी, आरोपी यादीत अनुपस्थिती – नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा कायद्यापेक्षा ‘ओळखी’ मोठ्या ठरतात का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या मुलभूत अधिकारांसाठी भारतीय स्रियांचा संघर्ष सुरुच! December 23, 2025 Kanthak Suryatal आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. किशोर इंगोले यांचे प्रतिपादन; वर्षभर चाललेल्या संविधान अमृतमहोत्सवी व्याख्यानमालेचा समारोप नांदेड- भारतीय स्त्रियांचे मूलभूत अधिकार समानतेवर आधारित आहेत ज्यात शिक्षण, रोजगार आणि राजकीय सहभागाचा समावेश आहे,…
नांदेड महत्वाच्या बातम्या विश्व हिंदू परिषदेकडून उद्या धरणे आंदोलन; बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराविरोधात संताप December 23, 2025 Kanthak Suryatal नांदेड ता.२२ : बांगलादेशमध्ये सत्तांतरानंतर अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंना टार्गेट…
नांदेड महत्वाच्या बातम्या सिडकोतून थेट अपहरण! राज्यस्तरीय नेत्याला भररस्त्यात मारहाण, कायदा कुणाच्या खिशात? December 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड–राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव जीवन घोगरे पाटील यांना सिडको भागातून काही व्यक्तींनी थेट बळजबरीने उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात सुरुवातीला पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी समाजमाध्यमावर…
नांदेड महत्वाच्या बातम्या बालविवाहासाठी सेवा पुरवाल तर कारवाई होणार – अपर जिल्हाधिकारी December 22, 2025 Kanthak Suryatal बालविवाह मुक्त समाजासाठी सर्वांचे योगदान आवश्यक बालविवाह होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधा विवाह सेवा पुरवठादार यांच्यासोबत बैठक संपन्न नांदेड, दि. 22 डिसेंबर :- बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतचा निकाल जाहीर December 21, 2025 Kanthak Suryatal भाजपा 3, राष्ट्रवादी 3, शिंदे सेना 2, कॉंगे्रस 2, मजपा आघाडी 2, शिवसेना उबाठा 1 नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल दुपारी हाती आला. यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या माळेगाव यात्रेत उद्या लावणी महोत्सव; महिला आरोग्य शिबिराचे आयोजन December 21, 2025 Kanthak Suryatal श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा- मीडिया सेंटर, दिनांक 21 डिसेंबर- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील विशेष आकर्षण ठरणारा लावणी महोत्सव उद्या 22 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता उत्साहात संपन्न होणार असून, त्यासोबतच महिला आरोग्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्या 13 नगर परिषदेचा निकाल December 20, 2025 Kanthak Suryatal 13 नगराध्यक्षासह 265 नगरसेवकांचा फैसला नांदेड(प्रतिनिधी)-प्रदीर्घकाळापासून निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगर परिषदा आणि नगर पंचायत यांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आणि दोन टप्यात मतदान प्रक्रिया…