नांदेड महत्वाच्या बातम्या दोन भावांचे मृत्यूदेह रेल्वेस्थानकात; त्यांचे आई-वडीलांचे मृतदेह घरात गळफास घेवून December 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जवळा मुरार ता.मुदखेड येथे सकाळी रेल्वेखाली मरण पावलेल्या दोन युवकांचे मृतदेह सापडले. त्यानंतर त्यांची ओळख पटली. तेंव्हा पोलीस प्रशासनाने त्यांचे घर गाठले. तेथे तर भयानक परिस्थिती होती. त्या घरात मरण…
नांदेड महत्वाच्या बातम्या सोमीनाथ चौरंगे यांचे निधन ;आज अंत्यसंस्कार December 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड – शहरातील जय भीमनगर शेजारी असलेली राधाकृष्णनगरी येथील ज्येष्ठ उपासक व प्रसिद्ध चित्रकार व हर्षल फोटो स्टुडिओचे संचालक सोमीनाथ जिवनाजी चौरंगे वय 62 यांचे दिर्घ आजाराने दिनांक 24 डिसेंबर…
नांदेड महत्वाच्या बातम्या असर्जन वसाहतीतील नागरीकांचा मतदानावर बहिष्कार December 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड -मागील जवळपास ३५ ते ४० वर्षापासून असर्जन येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत राहणार्या सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना पाटबंधारे विभागाने नोटीस बजावत गाळे खाली करण्याची सूचना केली आहे. पाटबंधारे विभागाने…
नांदेड महत्वाच्या बातम्या इतरांना पोलीस कोठडी मागणारे पोलीस उपनिरिक्षक स्वत:च पोलीस कोठडीत December 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-3 लाख रुपयांची लाच मागणी करून 1 लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकास लाच देण्यास आणि घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या पोलीस अंमलदारास विशेष न्यायाधीश आर.एम.शिंदे यांनी 2 दिवस पोलीस कोठडीत पाठविले…
नांदेड महत्वाच्या बातम्या काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेसचे ऐकतात की, इतरांचे हे तपासणे काँग्रेस पक्षाला गरजेचे-ऍड. प्रकाश आंबेडकर December 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कॉंगे्रस कार्यकर्ते कॉंग्रेस या राजकीय पक्षासोबत खऱ्या अर्थाने इमानदार आहेत काय? याची तपासणी कॉंगे्रस पक्षाने अत्यंत उत्कृष्ट पध्दतीचे स्कॅनर लावून करावी असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर…
नांदेड महत्वाच्या बातम्या ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दुर्बीणीद्वारे (लॅप्रोस्कोपी), स्त्री कुटुंब कल्याण टाका शस्त्रक्रिया शिबीर संपन्न December 24, 2025 Kanthak Suryatal भोकर :- कुटुंब नियोजना मध्ये स्त्री कुटुंब कल्याण शस्रक्रिया करण्यात येत असतात. नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ…
नांदेड महत्वाच्या बातम्या जवळ्याच्या मुलामुलींनी दिला एकच नारा, बालविवाह मुक्त करु नांदेड जिल्हा सारा…! December 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड- जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. बालविवाहाचे समर्थन किंवा यासाठी सुविधा पुरविली गेली तरी कठोर कारवाई करण्यात येणार…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘असे घडले रामायण’ने रसिकांना अक्षरश: खिळवून ठेवले… सप्तरंगी सत्कार समारंभात बालाजी थोटवे यांचे कथाकथन December 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड- उत्तम अभिनय, आवाजातील आरोह अवरोह, आणि कथा पात्रांच्या लकबीसह भेदक नजरेने कथेचा आशय विनोदी शैलीने रसिकांच्या मनमष्तिकात भरुन ठेवणाऱ्या ‘असे घडले रामायण’ या कथेने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः शेवटपर्यंत खिळवून…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडचे विधिज्ञानाचे दीपस्तंभ हरपले… प्राचार्य बी. एन.चव्हाण यांचे निधन, वकील घडवणारा ‘ऋषी’ काळाच्या पडद्याआड December 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विधी क्षेत्रावर खोल ठसा उमटवणारे नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य बी. एन. चव्हाण (वय ८४) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक आणि पोलीस अंमलदार १ लाखांची लाच घेताना अडकले December 24, 2025 Kanthak Suryatal गुन्हे तपासाऐवजी ‘रेटकार्ड’ तपासणी! विमानतळ पोलीस ठाण्यात लाचखोरीचा उघडनामा नांदेड (प्रतिनिधी)- विमानतळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गोविंद बालाजीराव जाधव (वय ५७) आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार वैजनाथ संभाजी…