क्राईम महत्वाच्या बातम्या शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी चारपेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल March 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- काल पासदगाव येथे शिक्षकाने केलेल्या आत्महत्येनंतर एका विधीसंघर्ष बालकासह चारपेक्षा जास्त लोकांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. प्रणव सुनील कारामुंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 मार्च रोजी रात्री…