Category: क्राईम

अर्धापूर-शनि पार्डी रस्त्यावर जबरी चोरी; बारडमध्ये बिअर बार फोडले; कौठा बसस्थानकात महिलेचे दागिने चोरले

नांदेड (प्रतिनिधी)- अर्धापूर शनि पार्डी जाणाऱ्या रस्त्यावर एका 25 वर्षीय शेतकऱ्याला अडवून चार जणांनी त्याच्या खिशातील 50 हजार रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे. मौ. बारड येथे एक बिअर बार…

कुंटूर पोलिसांनी चोरट्याला पकडून 52 हजारांचा ऐवज जप्त केेला

नांदेड (प्रतिनिधी)- कुंटूर पोलिसांनी 6 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या चोरी प्रकरणात 52 हजारांचा मुद्देमाल जप्त करून एका चोरट्याला अटक केली आहे. दि. 6 डिसेंबर 2024 रोजी सावरखेड ता. नायगाव येथील…

विधीसंघर्षग्रस्त बालकांसह तिघांनी ऑटोचालकाला लुटले

नांदेड (प्रतिनिधी)- मरळक फाट्याजवळ दोन जणांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह एका ऑटो चालकाला मारहाण करून लूट केली आहे. कैलास बालाजी चंदापूरे हे ऑटोचालक आहेत. दि. 10 मे रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या…

पेठवडजमध्ये चार जणांनी केला एकाचा खून

नांदेड(प्रतिनिधी)- वडापाव खाताना भांडण करून एका 33 वर्षीय व्यक्तीचा खून पेठवडज प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर काल दि. 10 मे रोजी दुपारी घडला आहे. अंजनाबाई सुरेश डावखोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 10…

एका तासापूर्वी गोळीबारात एकाचा खून, दुसरा जखमी

नांदेड (प्रतिनिधी)- एका तासापूर्वी वसरणी भागात गोळीबार झाला असून त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दुसरा जखमी अवस्थेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आज दि. 11 मे रोजी दुपारी 2…

8 लाख 90 हजार रुपयांच्या चार चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे पार्डी ता.हिमायतनगर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बोधडी ता.किनवट येथील एक वेअर हाऊस फोडून चोरट्यांनी 4 लाख रुपयांचे सोयाबीन कट्टे चोरून…

जागेच्या वादातून मॉन्टीसिंघ जहागिरदार, प्रभाकर पाठक यांच्यासह 10 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-जागांचा साामाईक वाद हा लवकर श्रीमंत होण्यासाठीचा मार्ग असतो. असाच एक प्रकार शहरातील सोमेश कॉलनीमध्ये घडला. त्या संदर्भाने मॉन्टीसिंघ जहागिरदारसह 12 जणांविरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिपीका दिपकराव…

62 वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याचे सांगून फसवले

नांदेड(प्रतिनिधी)-एका 62 वर्षीय व्यक्तीला एका अनोळखी माणसाने पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि सोन्याची अंगठी असा 95 हजारांचा ऐवज फसवणूक करून घेवून गेला आहे. उदय व्यंकटराव नाव्हेकर…

युवकाला मारहाण करून 12 हजारांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी पाण्याच्या टाकीजवळ दोन जणांनी एका 19 वर्षीय युवकाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम असा 12 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. सागर संतोष नवघरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5…

नोकरीवरून काढून टाकल्याच्या कारणावरुन मित्राने मित्राचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी बाफना परिसरात दोन मित्रांमध्ये नोकरीच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एकाने दुसऱ्याचा खून केला. या प्रकरणात मारेकऱ्याला मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीत पाठविले आहे. कृष्णा पुयड (25) आणि विशाल गणेश…

error: Content is protected !!