Category: क्राईम

कपिल पोकर्णावर अखेर दरोड्याचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांनी मध्यस्थी सोडून अखेर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणात एकूण 1 कोटी 6 लाख 57 हजार 366 रुपयांचा ऐवज चाकूचा धाक दाखवून बळजबरीने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल…

19 वर्षीय युवकचा खून करणारा एक युवक व दोन अल्पवयीन बालक पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-19 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्या एका गुन्हेगाराला विमानतळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या गजाआड केले आहे. दि.20 मे रोजी ग्यानमाता शाळेजवळ प्रविण पवार या 19 वर्षीय युवकाचा खून…

बारडमध्ये देशमुख कुटूंबातील वादातून सख्या भावांनी सख्या भावाचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-बारड येथील देशमुख कुटूंबात शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात दोन सख्या भावाने मिळून आपल्या तिसऱ्या भावाचा खून केला आहे. पोलीसांनी अत्यंत त्वरीतगतीने या प्रकरणात हालचाल केली आणि तिन मारेकऱ्यांना न्यायालयाने 22…

फायनान्स कंपनीचे पैसे लुटले

नांदेड(प्रतिनिधी)-फायनान्स कंपनीचे पैसे जमा करून घेवून जाणाऱ्या दोन जणांना अर्जापुर ते बिलोली रस्त्यावर सुलतानपुर जवळ लुटण्यात आले आहे. भारत फायनान्स बिलोलीचे व्यवस्थापक माधव हनमंत घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 मे…

झोपलेल्या महिलांचे दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे तळेगाव ता.तामसा येथे बाहेर झोपलेल्या महिलांचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. त्यांची किंमत 1 लाख 19 हजार 700 रुपये आहे. देवशाला आकाश बेलखेडे रा.अंबोडा ता.महागाव जि.यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यासह 12 जणांविरुध्द 4 कोटीच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-शासन निर्णयाचे उल्लंघन करून आपल्या पदाचा दुरूपयोग करून शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील तीन जणांनी आणि इतर सात जणांनी संगणमत करून शासनाची 4 कोटी 4 लाख 5 हजार 896 रुपयांची फसवणूक…

रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिन शेतकऱ्यांच्या मोटार चोरल्या; काही ठिकाणी पिक चोरले; ऍल्युमिनियम वायर चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरट्यांनी लांबवल्या आहेत. तसेच होटाळा ता.नायगाव येथे शेताच्या आ खाड्यातील सोयाबिन, हरभरा, ज्वारी, मुग असे पिक चोरट्यांनी चोरून नेले आहे. लोहा तालुक्यातील…

किनवट तालुक्यातील धामनदरी गावात 5 लाख 80 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धामनदरी ता.किनवट येथे एका कुटूंबाचे लग्नात जाणे त्यांना महागात पडले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी 5 लाख 79 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. जगदीश भास्कर जाधव रा.धामनदरी ता.किनवट यांनी…

शहरातील बसस्थानक उड्डानपुलाखाली देवाच्या मुर्तीसह ऐवज चोरला

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील बसस्थानकाच्या ब्रिजखाली असलेले एक घरफोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे, देवाची पितळी मुर्ती आणि पितळी भांडे असा 1 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिलाबाई अशोक गोरे यांनी…

भोकर शहरात किराणा दुकान फोडले

नांदेड(प्रतिनिधी)- भोकर शहरातील एक किराणा दुकान फोडून चोरट्यांनी त्यातून तांदळाचे कट्टे, सोयाबीन तेल आणि इतर साहित्य असा एकूण 34 हजार 914 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. महेश बालाजीराव लाभशेटवार यांचे…

error: Content is protected !!