Category: महत्वाच्या बातम्या

डॉ.वैशाली तांबाळे सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी रुजू

नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ मधील जिल्हा शल्य चिकित्सक पदोन्नती कोट्यातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. १२ मार्च २०२४ रोजी शासन निर्णयान्वये ४७ वैद्यकीय अधिकारी यांना नविन पदस्थापना देण्यात…

समाजकल्याणकडून देण्यात येणार्‍या पुरस्काराचे वितरण

नांदेड(प्रतिनिधी)-सामाजिक न्याय विभागाच्यावतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारचे वितरण मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाच्यावतीने शाहू फुले आंबेडकर पारितोषिक डॉ. बाबासाहेब…

किनवट तालुक्यातील भंडारवाडी “मधाचे गाव” घोषित 

नांदेड:- किनवट तालुक्यातील भंडारवाडी हे गाव मराठवाड्यातील पहिले व महाराष्ट्रातील चौथे मधाचे गाव म्हणून नावलौकिकास आले आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांनी दिनांक 12 मार्च…

सन 2009-10 मध्ये महानगरपालिकेत झालेल्या 9लिपीक पदाच्या नियुक्त्या न्यायालयाने रद्द ठरवल्या; 9 लोकांना आता सफाई कामगार पदावरच काम करावे लागेल

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2009-10 या कालावधीत प्रचलित नाव लाडपागे समितीच्या निर्णयांचे उल्लंघन करून 9 सफाई कामगारांच्या वारसाना लिपीक पदावर नियुक्ती देण्यात आल्या होत्या. या संदर्भाने महानगरपालिकेतील कर्मचारी सुमेध बनसोडे यांनी याची चौकशी…

डॉक्टर पती-पत्नी सध्या तुरूंगात

नांदेड(प्रतिनिधी)-डॉक्टर पती पाच दिवस पोलीस कोठडीत डॉक्टर पत्नी चार दिवस पोलीस कोठडी संपल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची विनंती केल्यानंतर विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी या दोघांना न्यायालयीन…

परिक्षेत नापास झालेला नांदेडचा अल्पवयीन बालक नांदेड पोलीसांनी जम्मू काश्मिरमधून आणून परत कुटूंबियांना दिला

नांदेड(प्रतिनिधी)-तंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्षातच नापास झालेला एक बालक जम्मू काश्मिर येथे गेला होता. त्याला शोधून आई-वडीलांच्या स्वाधीन करण्याची कामगिरी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पथकाने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक पिस्टल आणि 11 जिवंत काडतुसे पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन युवकांना पकडून त्यांच्याकडून एक लोखंडी गावठी पिस्टल आणि 11 जीवंत काडतूसे जप्त केली आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार 13 एप्रिल रोजी ईदगाह मैदानात त्यांनी…

जुन्या नरसी गावात 6 लाख 90 हजार रोख रक्कम चोरीला गेली

नांदेड(प्रतिनिधी)- नरसी जुने गाव येथे 12-13 मार्चच्या रात्री चोरट्यांनी घरफोडून 6 लाख 90 हजारांची रोख रक्कमेची चोरी केली आहे. पांडूरंग गणपती पाटे रा.मल्हारनगर जुने गाव नरसी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12…

नागरी समस्यांबाबत साईरामनगर विकास समितीचे आयुक्तांना साकडे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील प्रभाग क्र. 19 मधील साईरामनगर कौठा हा भाग येतो. या भागात प्रसिद्ध श्री साई मंदिर आहे. गेल्या 20 वर्षांपासून या भागात नागरी वस्ती आहे. मनपा हद्दीत असूनही एखाद्या…

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातर्फे “बालरक्षा” किटचे वितरण

नांदेड,(जिमाका) नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नांदेडच्या वतीने आज 13 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता नांदेड-वाघाळा शहर संचलीत वजिराबाद येथील माध्यमिक महानगरपालिका शाळेत बाल रक्षा किटचे विनामूल्य वितरणास…

error: Content is protected !!