नांदेड महत्वाच्या बातम्या श्री राम जन्मोत्सव समितीची जय्यत तयारी; भव्य शोभायात्रेचे आयोजन April 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड – श्री राम जन्मोत्सवानिमित्त ६ एप्रिल रोजी काढण्यात येणारी शोभायात्रा श्री राममंदिर मंदिर रामघाट येथे प्रभु रामाच्या पालखीचे पुजन करून गाडीपुरा येथील हनुमान मंदिर येथे हनुमान चालीसा म्हटल्यानंतर श्री…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण अमेरिकन शेअर बाजाराला 3 दिवसात 430 लाख कोटींचा फटका ; जगात मंदींची नांदी April 5, 2025 Kanthak Suryatal जगात टेरीफ वॉर अर्थात येणाऱ्या मंदीची चाहुल सर्वांनाच लागत आहे. गेल्या 72 तासामध्ये अमेरिकेतील शेअर मार्केटने 3 ट्रिलियन डालर अर्थात 430 लाख कोटी रुपये स्वाह झाले आहेत. भारताचा संपुर्ण शेअर…
क्राईम महत्वाच्या बातम्या मारहाण करून 20 हजार रुपये लुटले April 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काकांडी येथील एका व्यक्तीला 1 जानेवारी रोजी वसंतराव चौकातील पुतळ्यासमोरच्या रस्त्यावर मारहाण करून 20 हजार रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी 4 एप्रिल रोजी या संदर्भाने गुन्हा दाखल केला…
नांदेड महत्वाच्या बातम्या कुटुंब नियोजन व मात बाल संगोपन कार्यक्रमात उत्कृष्ट नांदेड जिल्हाला राज्याचा प्रथम पुरस्कार April 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य मध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 2024 – 25 या वर्षात झालेल्या कामगिरीचे मूल्यमापन…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्रीमती कावेरीबाई बच्चेवार यांचे निधन April 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील दिलीपसिंग कॉलनी गोवर्धन घाट भागातील रहिवासी श्रीमती कावेरीबाई रामलू बच्चेवार यांचे वृद्धापकाळाने 5 एप्रिल रोजी पहाटे 4 च्या सुमारास राहत्या घरी निधन झाले.त्या 78 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी…
क्राईम महत्वाच्या बातम्या रायझिंग लाईफ इंटरप्राईजेस प्रा. लि. नांदेड विरूद्ध गुन्हा दाखल April 4, 2025 Kanthak Suryatal गुंतवणूकदारांनी भाग्यनगर पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन नांदेड:- येथील भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये रायझिंग लाईफ इंटरप्राईजेस प्रा. लि. नांदेड विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात या कंपनीमध्ये गुंतवणूक…
महत्वाच्या बातम्या शिक्षण ‘स्वारातीम’ विद्यापीठातील ६ कर्मचारी सेवानिवृत्त April 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक (संलग्निकरण) विभागाचे अधीक्षक संजयकुमार नरहरराव गाजरे, स्थावर विभागातील सहा. अधीक्षक सुधाकर देविदासराव शिंदे, लेखा विभागातील रोखपाल शिवाजी किशनराव हंबर्डे, लेखापाल शिवाजी गणपतराव…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत April 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे…
नांदेड महत्वाच्या बातम्या हिवताप व हत्तीरोग विभाग जिल्हा परिषद वर्गचे परिपत्रक रद्द करण्याची नांदेड संघर्ष समितीचा तिव्र विरोध April 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप,हत्तीरोग) पुणे यांनी साडेपाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दि. 26 मार्च 2025 रोजी दि. 22 नोव्हेंबर 2019 चे परिपत्रक अंमलात आणण्यात यावे असे निर्देश संबंधित जिल्हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या सुपोषित नांदेड अभियान अंतर्गत चार दिवसीय कार्यशाळा उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या शुभ हस्ते संपन्न April 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- सुपोषित नांदेड अभियान अंतर्गत जिल्हा परिषद नांदेड व आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय कार्यशाळा उद्घाटन समारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या शुभ हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे…