नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अँटो चालकाचा असाही विरळा प्रामाणिकपणा April 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- प्रमाणिकपणा हा हल्ली दुर्मिळ होत चाललेला गुण आहे. असे असले तरी समाजामध्ये अनेक लोक चांगले व प्रमाणिक आहेत. याचाच सुखद अनुभव अँटो चालकांकडून नांदेडकरांना येत आहे. त्यात एक आणखी…
नांदेड महत्वाच्या बातम्या घरदार सोडून ६९ वर्षाच्या यशवंत कन्हेरे अवलियाचा राज्यभर मोटारसायकलवर प्रवास करत नांदेडला स्वच्छता, प्लास्टिक मुक्तीसाठी प्रचार April 12, 2025 Kanthak Suryatal ४५ दिवसात २७ जिल्हे केला प्रवास. नांदेड:- संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराज यांच्या स्वच्छतेचा व सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पिंपरी चिंचवड येथील अवलियाने स्वच्छतेचा व प्लास्टीक…
महत्वाच्या बातम्या लेख पोलिसाचा ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त… पुढे? April 11, 2025 Kanthak Suryatal मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा गावात एका पोलिसाचा ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. त्यामुळे हे गाव देशपातळीवर वेगळ्या कारणाने प्रकाशझोतात आले आहे. मीरा भाईंदर, मुंबई येथे पोलीस असलेल्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विभागीय आयुक्तांचा ‘संवाद मराठवाड्याशी’ लाभार्थ्यांशी साधला थेट संवाद ; प्रभाग व ग्रामसंघाला जागा उपलब्ध करणार April 11, 2025 Kanthak Suryatal महिलांचा उत्स्फूर्त सहभाग नांदेड – मराठवाडा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज ‘संवाद मराठवाड्याशी’ या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभार्थी महिला, स्वयंसहायता गट, ग्रामसंघ आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातीमध्ये पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी April 11, 2025 Kanthak Suryatal जिल्हा गुंतवणूक परिषदेत 134 सामंजस्य करार 1 हजार 207 कोटींची गुंतवणूक तर 4 हजार 32 रोजगार निर्मिती नांदेड – जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातक्षम उद्योग तयार करुन जिल्ह्यातून जास्तीत जास्त निर्यात करावी.…
नांदेड महत्वाच्या बातम्या अनोळखी मयत व्यक्तीच्या ओळखीसाठी बजरबाद पोलिसांनी जारी केली शोध पत्रिका April 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-10 एप्रिल रोजी एका 65 वर्षीय अनोळखी माणसाचा मृतदेह न्यायालयासमोरच्या फुटपाथ वर सापडला आहे. वजीराबाद पोलिसांनी या संदर्भाने शोध पत्रिका जारी केली आहे. दिनांक 10 एप्रिल रोजी परसराम मारुती चौधरी…
नांदेड महत्वाच्या बातम्या 13 आणि 14 रोजी जिल्ह्यातील नागरीकांसाठी आपत्ती व्यवस्थाप प्राधिकरणाच्या सुचना April 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दि.13 आणि 14 मार्च रोजी नांदेड जिल्ह्यात येलो अर्लट जारी करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरीकांसाठी सुचना जारी केल्या आहेत. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी आज दि.11…
क्राईम महत्वाच्या बातम्या बिअर शॉपी फोडली April 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड-कलंबर रस्त्यावरील एक बिअर शॉपी फोडून चोरट्यांनी रोख 25-30 हजार रुपये चोरून नेले आहेत. परमेश्र्वर साहेबराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 मार्चच्या रात्री 11 ते 10 मार्चच्या सकाळी 6 वाजेदरम्यान…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण झालावाडच्या महाराणी कोपतात तेंव्हा जयपुर ते दिल्ली हादरुन जाते April 11, 2025 Kanthak Suryatal आज सत्तेत नसलेल्या झालावाडच्या महाराणी जेंव्हा रागावतात तेंव्हा जयपुर ते दिल्ली हादरून जाते. ही असते ताकत जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या नेत्याची. भारतीय जनता पार्टीने मागील काही वर्षापासून अडगळीत टाकलेल्या महाराणी वसुंधरा…
महत्वाच्या बातम्या शेती खत विक्री सोसायटीच्या लेखा परिक्षण अहवालामध्ये अनेक त्रुटी असतांना सुध्दा त्यांच्यावर कार्यवाही होत नाही April 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शासनाच्यावतीने आयएफएफसीओ या खत कंपनीकडून मिळणाऱ्या खताच्या वाटपासंदर्भाने होणाऱ्या गोंधळाची परिभाषा वास्तव न्युज लाईव्हने कालच केली होती. आयएफएफसीओ कंपनीकडून आणि इतर कंपन्यांकडून खत घेवून ते वाटप करणाऱ्या सोसायट्या पैकी देवगिरी…