नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र स्थापनेचा 66 वा स्थापना दिन उत्साहात साजरा May 1, 2025 Kanthak Suryatal *सामान्यांसह शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर शासनाचा भर : पालकमंत्री अतुल सावे* नांदेड :- राज्य शासन नेहमी सामान्य नागरिक, शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताच्या योजना राबवित असते. येणाऱ्या काळामध्ये शेती,…
महत्वाच्या बातम्या शिक्षण ‘स्वारातीम’ विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न May 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी प्रथम पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण पाकिस्तानविरुध्द काही करता आले नाही याचे नॅरेटीव्ह बदलण्यासाठी जातीय जनगणनेला मंजुरी May 1, 2025 Kanthak Suryatal भारतीय सैनेतील तीन विभागातील प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, रक्षामंत्री यांच्यासोबत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीनंतर काही विशेष मिडीयाने आता 5 तासात पाकिस्तान नेस्तनाबुद होणार, पाकिस्तान का खात्मा अशा बातम्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र कारागृहात मृत्यू होणाऱ्या कैदांन आता मिळणार लाखो रुपये नुकसान भरपाई April 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या गृहविभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार कारागृहातील बंद्यांच्या मृत्यू प्रकरणांमध्ये मयत बंद्यांच्या नजिकच्या वारसदारांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सन 2022 मधील निर्देशानुसार हा शासन…
क्राईम महत्वाच्या बातम्या शिक्षकाला खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक April 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-एका शिक्षकाला दहा लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या दोघा जणांना भाग्यनगर पोलिसांनी अटक केली असून, खंडणीच्या गुन्ह्यात एकूण चार आरोपी आहेत. त्यापैकी एक महिला आणि एका व्यक्तीस अटक करण्यात आली. गेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या एक पोलीस उपअधिक्षक, एक पोलीस निरिक्षक, चार पोलीस उपनिरिक्षक यांच्यासह दहा पोलीस सेवानिवृत्त April 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून एक पोलीस उपअधिक्षक, एक पोलीस निरिक्षक, चार पोलीस उपनिरिक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि तीन पोलीस अंमलदार अशा दहा जणांना आज पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी निरोप…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवून आरोग्य विभागाने फसवले कंत्राटी कर्मचाऱ्याला April 30, 2025 Kanthak Suryatal बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरण ; अर्धापूर न्यायालयाने पाठविले पोलीस कोठडीत नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एका कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव लिहुन बनावट जन्म-मृत्यू नोंदणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र स्थानिक गुन्हा शाखेचा प्रभारी होणार आता सहाय्यक पोलीस निरिक्षक? April 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काही दिवसांत नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचा प्रभार सहाय्यक पोलीस निरिक्षकांकडे येणार असल्याचा प्रचार खुद्द एक सहाय्यक पोलीस निरिक्षक जनतेकडे करत आहे. बहुदा स्थानिक गुन्हा शाखेच्या नियुक्तीची प्रक्रिया त्यांना माहित नसावी…
क्राईम महत्वाच्या बातम्या किनवटमध्ये 1 लाख 40 हजारांची चोरी; तामश्यात 2 लाख 95 हजारांचा दरोडा April 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-किनवट तालुक्यातील गोकुंदा भागातील एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. तसेच तामसा गावातील नांदेड रस्त्यावर असलेल्या एका मोबाईल शॉपीत काही जणांनी…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण नरेंद्र मोदी साहेब शमीम अख्तरला पाकिस्तानला परत पाठवू नका हो..; ती भारताच्या वाघाची आई आहे April 30, 2025 Kanthak Suryatal पहलगाम येथे बैसारन घाटीत अतिरेक्यांनी निर्दोष पर्यटकांवर हल्ला करून 28 जणांचा जिव घेतला. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्ताविरुध्द कडक पाऊले उचलत पाकिस्तानच्या सर्व लोकांचे व्हिसा रद्द करून त्यांना परत पाठविण्याची (डीपोर्ट)…