Category: महत्वाच्या बातम्या

तब्बल 30 वर्षांनी जमले एकत्र मित्र, दिला जूण्या आठवणींना उजाळा

नांदेड–सध्याच्या ऑनलाईनच्या आणि फास्टफुडच्या जमाण्यात माणूस आपली माणूसकी, प्रेम व आपूलकी विसरून चालला आहे. एकमेकांपासून दूर चालला आहे. नाती तुटण्यास आतूर होत आहेत. त्यातच एक मृगजळ म्हणजे 30 वर्षानंतर काही…

पूजा डॉ. सुनील वझरकर यांचे निधन

नांदेड,(प्रतिनिधी) – येथील पूजा डॉ. सुनील वझरकर यांचे रात्री निधन झाले आहे.आज ११ वाजता त्यांच्या घरी अशोक नगर येथून त्यांना अंतिम निरोप दिला जाणार आहे. अशोक नगर येथील रहिवाशी पूजा…

शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा रास्त भावात मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती

नांदेड :–जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 लवकरच सुरु होत असुन, शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, खते व किटकनाशके मिळण्यासाठी बाजारात उपलब्ध होणाऱ्या बियाणे, खते व किटकनाशक विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात…

प्राध्यापक अली खानचे मुस्लिम समाजात जन्म घेणे हा देशद्रोह असतो काय ?

नांदेड,(प्रतिनिधी)-अशोका विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक अली खान मेहबूबाबाद यांना अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना अनेक शर्ती लावल्या आणि त्या आदेशात उल्लेखित केलेले भाषण मात्र भविष्यासाठी घातक आहे असे दिसत आहे.…

एकाच दिवशी 2 सराईत गुन्हेगारांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नांदेड : -राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त (अं व द) प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क मुंबई, विभागीय उपआयुक्त नांदेड विभाग बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अतुल कानडे यांनी…

खतांची उपलब्धता पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिक ॲपचा उपयोग करावा ;कृषि विभागाचे आवाहन

नांदेड :– खरीप हंगाम 2025 लवकरच सुरु होत आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळया प्रकारची खते बाजारात उपलब्ध आहेत किंवा नाही यासाठी कृषिक ॲप महाराष्ट्र शासनाने तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना…

माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवारच्या अध्यक्षा विद्याताई जाधव यांना ‘ग्लोबल एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

नांदेड : महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक तथा नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवारच्या संस्थापक अध्यक्षा सौ.विद्याताई जाधव या दाम्पत्याचा ‘ग्लोबल एक्सलन्स’ पुरस्काराने…

गोदावरी’तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नांदेड, – नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असुन यात शहरापासून जवळच असलेल्या मरळक फाटा येथील गोदावरी प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय व इंटरनॅशनल स्कूलने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.…

तिघांनी केला 19 वर्षीय युवकाचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-20 मे रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास ग्यानमाता शाळेजवळ एका 19 वर्षीय युवकाला तिन जणांनी शरिरावर अनेक जागी वार करून त्याचा खून केला आहे. गणेश ईश्र्वर पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20…

अंकुर हॉस्पीटलच्या डॉक्टरांना डॉक्टरांच्या समितीने दिली क्लिनचिट

नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेवर येथील डॉक्टरांनी चुकीचे उपचार आणि चुकीची शस्त्रक्रिया केल्यामुळे त्या महिलेचा जिव वाचविण्यासाठी 31 लाख रुपये खर्च झाला. या संदर्भाने देण्यात आलेल्या तक्रारीनंतर डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता…

error: Content is protected !!