Category: महत्वाच्या बातम्या

उमरी शहरात 20 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

नांदेड- उमरी शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने आज रोजी उमरी शहरात विविध ठिकाणी अचानक…

संलग्नित महाविद्यालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ प्रशासन कटिबद्ध – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, कौशल्यविकास आणि शैक्षणिक उन्नती साधण्यासाठी विद्यापीठ नेहमीच सकारात्मक आणि आग्रहाची भूमिका घेत आहे. विद्यापीठाशी संबंधित विविध प्रशासकीय व शैक्षणिक अडचणी…

महिलांच्या दुहेरी हत्याकांडाला नांदेड पोलीसांनी 12 तासात उघड केले

नांदेड(प्रतिनिधी)-माहुर तालुक्यातील पाचोंदा गावात दोन महिलांचा गळा दाबून खून करण्यात आलेला गुन्हा नांदेड पोलीसांनी 12 तासात यवतमाळ पोलीसांच्या मदतीने उघडकीस आणला असून त्यातील दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. तक्रारीनुसार मरण…

सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी

नांदेड (प्रतिनिधी)-शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या एका नराधम शिक्षकाला सात वर्षांच्या बालिकेवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी (२४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत) सुनावली आहे. न्यायालयाचे न्यायाधीश एस.…

महाराष्ट्र सरकार का ऐतिहासिक निर्णय : शिक्षा में शामिल होगा सिक्ख शहादत का गौरवशाली इतिहास

नांदेड -महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी द्वारा आगामी शैक्षणिक सत्र से राज्य के स्कूलों एवं महाविद्यालयों में 1500 से 1765 तक के सिक्ख शहीदत्व के इतिहास को…

निर्भयांचीच पत्रकारिता—भयभीतांची फक्त नोकरी!

पत्रकारिता म्हणजे सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारण्याची कला—सत्तेचं पोथं उचलण्याचं किंवा तोंडाला चाटणं नव्हे. पण मागील अकरा वर्षांनी या देशातील पत्रकारितेचा कणाच गेला आहे. “तुम्ही नाश्त्याला काय खाता?”, “थकत…

दुहेरी हत्याकांड;गळा दाबून सख्ख्या जावांचा खून 

माहूर –तालुक्यातील पाचोंदा शिवारात आज घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना दोन सख्या जावांचा अज्ञात संशयिताने गळा दाबून निघृण खून केल्याची…

तृतीयपंथीयांवरील हिंसाचारविरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न

नांदेड :- दिनांक 20 नोव्हेंबर, 2025 रोजी “Transgender Day of Remembrance” हा दिवस जगभरात तृतीयपंथीय व्यक्तीवरील हिंसाचाराविरुध्द जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि हिंसेत मृत झालेल्या तृतीयपंथी व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यासाठी पाळला…

कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५

नांदेड – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत २५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यामध्ये ‘पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड…

शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

लोहा – तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथे शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. 03 नोव्हेंबर रोजी अहिल्याबाई मसाजी ढगे या शेतात चक्कर येऊन पडल्याने…

error: Content is protected !!