मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; पोर्टलवर 4.73 लक्ष नोंदी

   *नांदेड जिल्ह्यात 56% अर्जांची छाननी पूर्ण*  नांदेड: -मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्याच्या ग्रामीण…

महामार्ग पोलीसांनी स्वत: धान्याचा गहु असणारा ट्रक पकडला ; तहसीलदारांच्या तपासणीनंतर कार्यवाही होणार

नांदेड(प्रतिनिधी)-महामार्ग पोलीस मदत केंद्र बारड येथील पोलीसांनी महाराष्ट्रातून तेलंगणाकडे जाणाऱ्या एका ट्रकची तपासणी केल्यानंतर त्यात…

प्राथमिक आश्रम शाळेचा मुख्याध्यापक अडकला 5 हजारांच्या लाच मागणीत

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच सहकाऱ्याकडून माहे जुलै 2024 चे पगार बिल काढण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी…

विधानसभा निवडणुक पार्श्र्वभूमीवर काही कार्यकर्ते वंचितमधून बाहेर पडणार?

नांदेड(प्रतिनिधी)-भारिप बहुजन महासंघात वडील आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये पुत्र अशा दोन पिड्यांपासून काम करणाऱ्या…

नवीन फौजदारी कायदे-2023 विषयी जिल्हा व सत्र न्यायालयात 7 आणि 8 ऑगस्ट रोजी मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन

नांदेड:- केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो,जिल्हा सेवा प्राधिकरण, जिल्हा…

दरोड्यातील 3 गुन्हेगार हिमायतनगर पोलीसांनी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-दरोडा टाकून फरार असलेले तीन आरोप हिमायतनगर पोलीसांनी पकडून त्यांच्याकडून दरोड्यातील बराचसा ऐवज जप्त केला…

महानगरपालिकेने तयार केलेला अंधार वजिराबाद पोलीसांनी स्वखर्चाने दुर केला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड रेल्वे स्थानकाला जाणाऱ्या रस्त्याची अवस्था एवढी वाईट आहे की, त्यावर महानगरपालिकेचा अंधार वजिराबाद पोलीसांनी…

लिट्ल स्कॉलर्स पब्लिक स्कुलचे शिक्षक लालू यंगुलवार यांचे निधन

नांदेडः अनिकेतनगर येथील लिट्ल स्कॉलर्स पब्लिक स्कुलचे शिक्षक लालू यंगुलवार यांचा नांदेड रेल्वेस्थानकावर रेल्वेखाली पडून…

पॅरोल रजेवर येवून फरार झालेला कैदी स्थानिक गुन्हा शाखेने पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-संचित रजेवर कारागृहातून आलेला कैदी संचित रजेची वेळ संपल्यानंतर पुन्हा कारागृहात हजर झाला नाही. त्यास…

error: Content is protected !!