नांदेडमहत्वाच्या बातम्या प्रभू श्री रामचंद्रांच्या राम गितांची मंगलमय सुरमयी प्रभात ६ एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजता कुसूम सभागृहात Kanthak SuryataleApril 3, 2025 नांदेड, (प्रतिनिधी)-कलांगण प्रतिष्ठाण, श्रीराम भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन वर्षापासून श्री.गोविंद गिरी…
नांदेडमहत्वाच्या बातम्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयास एसबीआय बॅंकेने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दिली बस Kanthak SuryataleApril 2, 2025 नांदेड :- भारतीय स्टेट बँकेकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी सीएसआर अंतर्गत एक 40 आसन क्षमतेची…
नांदेडमहत्वाच्या बातम्या आगीत चार दुचाकी जळून खाक Kanthak SuryataleApril 2, 2025 नांदेड (प्रतिनिधी)-शिवमंदिर जवळील महावितरणच्या डीपीला दुपारी 3 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती अग्निशमन…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेडच्या सामाजिक सलोख्याच्या आदर्शला सण उत्सवाच्या काळात कायम ठेवा Kanthak SuryataleApril 2, 2025 *शांतता समितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे आवाहन* नांदेड :- विविध सामाजिक उपक्रम, व…
नांदेडमहत्वाच्या बातम्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक Kanthak SuryataleApril 2, 2025 नांदेड :- जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग…
नांदेडमहत्वाच्या बातम्या अत्यंत प्रशंसनिय पोलीस अंमलदाराची वजिराबाद पोलीस ठाण्यात नियुक्ती Kanthak SuryataleApril 1, 2025April 1, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागात कसुरी अहवाल पाठविल्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याची अथवा अंमलदाराची बदली कार्यकारी शाखा सोडून करण्यात…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता Kanthak SuryataleApril 1, 2025April 1, 2025 नागरिकांनी सावधगिरी बाळगावी नांदेड- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार 2 व 3 एप्रिल…
नांदेडमहत्वाच्या बातम्या 10 वर्षानंतर शासनाला जाग आली; 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा होणार Kanthak SuryataleApril 1, 2025April 1, 2025 नांदेड(प्रतिनिधी)- एप्रिल महिन्याचा 28 वा दिवस हा सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा…
नांदेडमहत्वाच्या बातम्या हायवा गाडीने पोलीस पुत्राला चिरडले Kanthak SuryataleApril 1, 2025April 1, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-31 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता गिट्टीने भरलेल्या एका हायवा गाडीने दुचाकीवर स्वार एका पोलीस…
नांदेडमहत्वाच्या बातम्या महापालिकेत उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर पाणी पुरवठा विभागाचा आयुक्तांनी घेतला आढावा Kanthak SuryataleApril 1, 2025April 1, 2025 नांदेड :- येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर नांदेड शहरास होणारा पाणी पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोणातुन दिनांक ०१.०४.२०२५…