महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून 5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली March 4, 2024 Kanthak Suryatal विविध प्रकरणांत 21 कोटी 26 लाख 36 हजार 723 रुपयांची तडजोड नांदेड :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा…
महत्वाच्या बातम्या राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंदोबस्तात पोलीस अंमलदार पाण्याच्या टाकीवर चढतांना खाली पडून बेशुध्द March 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमन प्रसंगी अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी एका पोलीस शिपायाला कोणतीही सुविधा नसतांना पाण्याच्या टाकीवर जाण्यास भाग पाडले आणि तो पोलीस अंमलदार खाली…
महत्वाच्या बातम्या शरिर सुखाची मागणी करणाऱ्या पत्रकाराविरुध्द गुन्हा दाखल March 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स.आदत हसन मंटो अत्यंत विद्रोही व्यक्तीमत्व त्यांनी सांगितलेल्या अनेक बाबी जवळपास 75 वर्षानंतर सुध्दा पत्रकारांबाबत खऱ्या ठरतात. अशाच एका महान पत्रकाराने एका महिला अधिकाऱ्याकडे पैशांसह शरिर सुखाची मागणी केल्यानंतर धर्माबाद…
महत्वाच्या बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत;नांदेडवरून चेन्नईला रवाना March 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड- श्री. गुरु गोविंदसिंघजी नांदेड विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास आदीलाबादवरून आगमन झाले. विमानतळावर मान्यवरांनी स्वागत केल्यानंतर लगेच त्यांनी विशेष विमानाने चेन्नईकडे प्रयाण केले. प्रधानमंत्री नरेंद्र…
महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसाने दिलेल्या तक्रारीनंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 15 तासानंतर गुन्हा दाखल March 4, 2024 Kanthak Suryatal पोलीसांच्या तक्रारीची ही अवस्था तर सर्वसामान्यांच्या तक्रारीचे काय? नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसाने तक्रार दिल्यानंतर ती तक्रार दाखल होण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 15 तासांचा वेळ लागतो. अशा परिस्थितीत सर्व सामान्य…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन; 2 हजार 767 लसीकरण केंद्रावर बालकांना डोस March 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- संपूर्ण राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 3 मार्च रोजी राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 5 वर्षाखालील बालकांना एकूण 3 लाख 99 हजार 698 पोलिओ डोस…
महत्वाच्या बातम्या नांदेड शहरात जाणवले भुकंपाचे धक्के; 1.5 रिक्टरस्केलचे March 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील काही भागांमध्ये आज सायंकाळी 6.21 वाजता भुकंपाचे धक्के जाणवले. पण भुकंपाची तिव्रता अत्यंत कमी होती. प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे की, घाबरण्याचे कारण नाही. प्रशासन कोणत्याही परिस्थितीला सामोरे…
महत्वाच्या बातम्या आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या नांदेडच्या भाविकांवर काळाचा घाला ; चार जण ठार एक जखमी March 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या 25 गाड्यांच्या ताफ्यातील एक गाडी ऊसाच्या ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर त्यातील ड्रायव्हरसह चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि एक जखमी अवस्थेत आहे. हा अपघात रविवारी पहाटे…
महत्वाच्या बातम्या बाटा कंपनीचे बुट चोरले, चैतन्यनगरमध्ये घरफोडले, अर्धापूरमध्ये कार चोरली March 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाटा कंपनीच्या दुकानात चोरी झाली असून 9 लाख रुपयांपेक्षा जास्तचा ऐवज चोरीला गेला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 33 हजार रुपये…
महत्वाच्या बातम्या पत्रकार धनंजय सोळंके सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागीय उपाध्यक्षपदी March 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-धनंजय सोळंके यांची भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागात मराठवाडा पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या नेमणूकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारत सरकारच्यावतीने अग्रणी, आधुनिक आणि…