नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा ओबीसी भूषण पुरस्काराने स्व. भानुदास यादव यांचा मरणोत्तर गौरव September 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) –भारतीय पिढीगत शोषित संघटना, जिल्हा नांदेड तर्फे आयोजित व भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात स्व. भानुदास परशुराम यादव यांना मरणोत्तर “जिल्हा ओबीसी भूषण…
नांदेड महत्वाच्या बातम्या राहुल गांधी विदेश यात्रेवर पण पोटदुखी भारतीय जनता पार्टीला September 7, 2025 Kanthak Suryatal भारतीय जनता पार्टी सध्या विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना त्यांच्या मते किंवा कार्यक्रमांवर घेरण्याऐवजी, त्यांच्या परदेश दौऱ्यावर टीका करण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींची दोन छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल…
नांदेड महत्वाच्या बातम्या वजीराबाद पोलिसांनी ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने श्री गणेशाचे विसर्जन केले September 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील एक महिन्यापासून पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी आणि अंमलदार नियोजनात व्यस्त होता. अनेक बैठका, अनेक प्रश्नांची उत्तरे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तयारी यामुळे पोलिसांचे वेळापत्रक ताणले गेले होते.…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण IPS अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव: अंजना कृष्णा प्रकरणातून लोकशाहीला धक्का September 7, 2025 Kanthak Suryatal सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा उपविभागात सहाय्यक पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या केरळ राज्यात जन्मलेल्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना “काम थांबवा” असा बेकायदेशीर आदेश देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या मोठ्या अडचणीत…
नांदेड महत्वाच्या बातम्या शहाजी उमाप यांची बदली झाली नाही पण पंढरी बोधनकर यांना पुन्हा लिंबगाव ठाण्यातच नियुक्ती;नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षक नाहीत काय? September 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची बदली १४ ऑगस्टपूर्वी होणार असल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उमाप यांना बदली झालीच नाही पण सहायक पोलीस निरीक्षक पांढरी बोधनकर यांना…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्री गणपती विसर्जन सोहळ्यात विघ्न;गाडेगावचे दोन युवक पाण्यात बुडाले ;अद्याप सापडले नाहीत September 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणरायांचे विसर्जन समाप्त झाले पण या विसर्जनात एक विघ्न सुद्धा गाडेगावच्या उबाळे कुटुंबीयांना आले. गोदावरी नदीत गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले अनुक्रमे 17 आणि 18 वर्षाचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या…च्या गजरात सुरू आहे श्री गणेश विसर्जन September 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… या घोषणेने नांदेड शहर दणाणले आहे. सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेले श्री. गणेश विसर्जन वृत्त लिहिपर्यंत सुरू आहे. सांगण्यात आले की, गणेश विसर्जनाचा सोहळा…
क्राईम महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शटर तोडले, हायवा चोरला, मारहान करून पैसे चोरले September 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-धनेगाव येथे एक शटर तोडून चोरट्यांनी 85 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच धनेगाव येथील वळण रस्त्यावरून हायवा टिपर चोरीला गेला आहे. तसेच काकांडी येथे काही जणांनी एका व्यक्तीला मारहाण…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र खेळाडूंंना मिळणाऱ्या नोकरीतील 5 टक्के आरक्षणाच्या नियमावलित सुधारणा September 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात खेळाडूंना मिळणाऱ्या पाच टक्के नोकरीतील आरक्षणाच्या नियमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने सुधारणा केली आहे. खेळाडूंवर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. उपसचिव सुनिल पांढरे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण IPS वाघीण अजित पवारांना भिडली; कायद्याच्या रक्षकांची खरी परीक्षा;गडचिरोलीला जाण्याची तयारी ठेवा मॅडम September 6, 2025 Kanthak Suryatal भारतीय पोलीस सेवेची (IPS) परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत दाखल झालेल्या अंजना कृष्णा या कर्तबगार महिला अधिकाऱ्याला एका गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्यांची राजकीय परिस्थिती सध्या डगमगलेली…