नांदेड (विशेष प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय निकड, कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्ज, तसेच महामार्ग सुरक्षा पथकातील प्रतिनियुक्तीवरून मूळ घटकात परतलेल्या पोलीस अंमलदारांच्या नवीन पदस्थापनेबाबत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी दोन महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. या दोन्ही आदेशांद्वारे जिल्हा पोलीस दलातील एकूण ८७ पोलीस अंमलदारांच्या बदल्या, नवीन पदस्थापना, मुदतवाढ व पूर्वउद्घोजीत बदल्या रद्द करण्याबाबतचे सुधारित आदेश देण्यात आले आहेत.झालेल्या बदल्यांमध्ये सर्वच पोलीस अंमलदार आनंदी आहेत. त्यांनी विनंती केल्या प्रमाणेच पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नियुक्ती आदेश निर्गमित केले आहेत. ६६ पोलीस अंमलदारांच्या विनंती बदल्या, मुदतवाढ व फेरबदल्या (आदेश क्रमांक २३३९/२०२६) खालील तक्त्यात आदेश क्रमांक २३३९/२०२६ नुसार बदली किंवा पदस्थापना झालेल्या सर्व ६६ कर्मचाऱ्यांची माहिती दिली आहे: अ.क्र. पद व बकल क्र. पोलीस अंमलदाराचे नाव सध्याची नेमणूक बदलीचे ठिकाण शेरा / विशेष बाबी १ HC २४६२ ज्ञानोबा रघुनाथ केंद्र देगलूर स.सा. बदल्या २०२७ पावेतो मुदतवाढ पोस्टे कुंटूर येथील बदली रद्द २ HC ४०० बाळासाहेब मारोतराव धोंडगे मुखेड स.सा. बदल्या २०२७ पावेतो मुदतवाढ पोस्टे मुक्रामाबाद येथील बदली रद्द ३ PC २८५७ गजानन भगवान खंदारे लिंबगाव PHQ पोस्टे कुंटूर येथील बदली रद्द ४ HC १३७५ बलविंदरसिंग दशरथ ठाकूर मुदखेड बारड पोस्टे उमरी येथील बदली रद्द ५ PC २९९५ मारोती संभाजी चुकलावाड इतवारा स.सा. बदल्या २०२७ पावेतो मुदतवाढ पोस्टे लोहा येथील बदली रद्द ६ PC ३३६२ देविदास विठ्ठल गोरठेकर उमरी स.सा. बदल्या २०२७ पावेतो मुदतवाढ पोस्टे कुंडलवाडी येथील बदली रद्द ७ PC ३०७८ माधव गोविंद रहाटे एस.नगर स.सा. बदल्या २०२७ पावेतो मुदतवाढ पोस्टे लोहा येथील बदली रद्द ८ LHC ३९ सुजाता गुंडाजी आळंदीकर CR CYBER तैनात ९ HC ४११ पंडित इरबा इजुलकांथे कुंटूर स.सा. बदल्या २०२७ पावेतो मुदतवाढ पोस्टे बिलोली येथील बदली रद्द १० PC १४७१ रमेश किशन वाघमारे सोनखेड लोहा — ११ HC ११२ शिवराज कांतीराम कदम लोहा स.सा. बदल्या २०२७ पावेतो मुदतवाढ पोस्टे नांदेड ग्रा. येथील बदली रद्द १२ ASI ५११६ विलास दिगंबरराव धोंडगे लिंबगाव स.सा. बदल्या २०२७ पावेतो मुदतवाढ पोस्टे वजिराबाद येथील बदली रद्द १३ LPC २९७१ रमाबाई नामदेव भोरगे बी.नगर विमानतळ पो.मु. नांदेड येथील बदली रद्द १४ LPC १२७४ शिवकांता भुजंगराव पुंजरवाड इसलापूर तामसा पोस्टे हिमायतनगर येथील बदली रद्द १५ PC २८५६ माधव बापूराव गुट्टे PHQ इतवारा — १६ HC ८२२ साईनाथ नागनाथ जैवार PHQ स.सा. बदल्या २०२७ पावेतो मुदतवाढ पो.स्टे. मुखेड येथील बदली रद्द १७ PC १८९६ ज्ञानेश्वर बाबूराव बोईनवाड PHQ व्ही.बाद — १८ LHC ६०२ आशा तुकाराम गायकवाड PHQ EOW — १९ PC ५१० मिलिंद नारायण कांबळे PHQ MT कुंडलवाडी — २० HC २४८५ रामचंद्र तुकाराम पवार कुंटूर मुखेड — २१ HC २९४० आनंद नागोराव मोताडे बी.नगर अर्धापूर — २२ PC ६३२ संजय राजाराम जोगपेठे PHQ कंधार — २३ LPC १६२१ ज्योती नामदेव पाटील PHQ मुखेड — २४ LPC १६२९ नेहा जोगेश्वर हातवार PHQ सिंदखेड — २५ HC १००७ अनिल सूर्यकांत झांबरे एस.नगर अर्धापूर — २६ PC १५०९ ओमकेश्वर साहेबराव नागुलवाड डी.बाद PHQ — २७ PC २६३ मन्मथ यशवंतराव बिरादार CTB PHQ — २८ DPC ११०८ रामेश्वर मुरलीधर जैवाल PHQ MT भोकर — २९ DPC १०१० कपिल बापूराव आरले PHQ MT SDPO कंधार — ३० PC १५०६ बलराम बालाजीराव मांजरामकर PHQ RCP विमानतळ — ३१ PC २३९७ योगेश सदाशिव करमुंगे PHQ CYBER तैनात ३२ LASI ५१९७ लोपामुद्रा दत्ताराव आनेराव ओ.नगर CR — ३३ LPC २५०४ जयश्री राजेंद्र तोंडारे PHQ सिंदखेड — ३४ PC २५०७ जगदीश हिम्मत गवांदे PHQ मांडवी सायबर सेल येथील तैनाती रद्द ३५ HC १००० मोईन वहीद सय्यद PHQ MT कुंटूर — ३६ PC ३८४ मोहन बंडप्पा स्वामी मुखेड CYBER तैनात ३७ PC २९२४ एजाजखान इस्माईलखान पठाण विमानतळ भोकर — ३८ PC ३३४ बालाजी रोहिदास सोनकामळे बारड CR — ३९ PC ५४४ सिद्धार्थ भीमराव चौदांटे बारड CTB — ४० LPC १७३१ प्रणिता मोहन रसाळ PHQ RCP DIAL 112 तैनात ४१ HC २८१३ बालाजी संभाजी बाचोटीकर बी.नगर नांदेड आर — ४२ PC १८८० गजानन पिराजी वाघमारे PHQ मारखेल — ४३ LHC २५८३ शीला भीमराव वायवाले नांदेड आर बी.नगर — ४४ PC २१४० मारोती भुमन्ना सुरेवाड हदगाव विमानतळ — ४५ LPC २९४२ अनिता विश्वनाथ भलेराव भोकर अर्धापूर — ४६ LHC ११६६ ज्योती गणपतराव मार्कंडेवार अर्धापूर FINGERPRINT तैनात ४७ DHC २७९७ फयाजोद्दीन समशोद्दीन शेख PHQ MT बिलोली — ४८ PC ३१५६ परमेश्वर ज्ञानोबा श्रीमंगल PHQ हदगाव — ४९ LPC ७९२ कामिना साईनाथ भाशिंगे लिंबगाव इतवारा — ५० HC २७६४ अंकुश शिवाजी वाडजे PHQ मुदखेड — ५१ PC ९२७ सुनील प्रभाकर पाचपोळे PHQ DSB — ५२ HC १५५ एमडी. कलीम एमडी. युसूफ एस.नगर PHQ — ५३ PC १४० सयालू बबन्ना बिरमवार CTB व्ही.बाद — ५४ PC १४१२ विठ्ठल उमाजी सांगुलवाड PHQ RCP भोकर — ५५ LPC ९९७ महादेवी चंद्रकांत कोनेले मुखेड लोहा — ५६ LPC १५३९ पूजा रामराव मारवाडे PHQ तामसा — ५७ PC ९६७ आशिष राजू कांबळे PHQ माहूर — ५८ HC २९ सत्यपाल शिवाजी मडावी माहूर किनवट — ५९ HC १२२० गजानन मारोतीराव गुरनुले PHQ माहूर — ६० HC २४९३ केशव नारायण कदम मुदखेड CR — ६१ PC ९०८ राजू मारोती मुसळे नायगाव CTB — ६२ HC २४५३ सूर्यभान रावजी क्षीरसागर PHQ स.सा. बदल्या २०२७ पावेतो मुदतवाढ पोस्टे अर्धापूर येथील बदली रद्द ६३ HC १२३७ दीपक व्यंकटराव नलावडे बी.नगर PHQ — ६४ ASI ५०१५ मंगू धुमडा जाधव किनवट इसलापूर — ६५ LHC २५८४ नम्रता नागेश हिंगोले CR विमानतळ पोस्टे अर्धापूर येथील बदली रद्द ६६ DHC ६३८ सुनील वसंत ऐतवार PHQ MT SDPO किनवट — भाग २: महामार्ग सुरक्षा पथकावरून परतलेल्या २१ अंमलदारांची पदस्थापना (आदेश क्रमांक २३३७/२०२६) महामार्ग सुरक्षा पथकातील प्रतिनियुक्तीवरून मूळ घटकात हजर झालेल्या खालील २१ पोलीस अंमलदारांची नवीन पदस्थापना किंवा तैनाती करण्यात आली आहे: अ.क्र. पद व बकल क्र. पोलीस अंमलदाराचे नाव सध्याची नेमणूक बदलीचे ठिकाण शेरा १ PC ८४ राजीव मारोती धाडवे PHQ अर्धापूर — २ HC १४९ संतोष किशन निलेवार PHQ AIRPORT SEC तैनात ३ HC १६४ सचिन माधवराव खेडकर PHQ ATB — ४ PC १७७ महेश गणपतराव कात्रे PHQ बारड — ५ PC ३७६ ज्ञानेश्वर तुळशीराम आवतीरक PHQ इतवारा — ६ HC ८७६ सुधाकर विश्वनाथ रणवीरकर PHQ CTB — ७ PC ९२७ सुनील प्रभाकर पाचपोळे PHQ DSB — ८ HC ११७८ सुभाष तुकाराम अलोणे PHQ CTB — ९ PC १३२७ बालाजी रामकिशन हिंगणकर PHQ इतवारा — १० HC १५७२ एमडी. जी लाल मोहम्मद माणिकपेठे PHQ CTB — ११ DHC २२८८ गुरुप्रीतसिंग नरेंदरसिंग मान PHQ MT DSB — १२ HC २५३४ अमोल नागनाथराव सातारे PHQ इतवारा — १३ PC २८६३ सुनील गोविंदराव पोवाले PHQ EOW — १४ PC २८६५ संदीप हरिभाऊ चटालेवार PHQ CTB — १५ HC २९१३ संतोष सतवाजी वाघटकर PHQ बारड — १६ PC २९२८ सयाजी दत्ता कदम PHQ CTB — १७ PC ३०४७ गणेश सुधाकरराव शेळके PHQ इतवारा — १८ PC ३०४९ सरदार जसप्रीतसिंग कमालसिंग शाहू PHQ इतवारा — १९ PC ३०५१ सत्तार जमीर सय्यद PHQ व्ही.बाद — २० PC ३१५६ परमेश्वर ज्ञानोबा श्रीमंगल PHQ हदगाव — २१ DGPSI ५२९३ अबिदल गणी अबिदल सलाम इनामदार PHQ MT AIRPORT SEC तैनात Kanthak Suryatal Post Views: 181 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे