मुंबई(प्रतिनिधी)-: महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) कार्यरत असलेल्या 24 पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, वाशीम आदी ठिकाणांचा समावेश आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
- श्रीमती नीता तुकाराम भोसले – मुंबई ते नवी मुंबई
- श्री दत्ताराज शिवराम तांबळे – मुख्यालय ते नवी मुंबई
- श्री अशोक लक्ष्मण गवारी – मुंबई ते पुणे
- श्री संजीव बलीभिम तागड – मुख्यालय ते ठाणे
- श्री हनुमंत विक्रम बारे – मुख्यालय ते लातूर
- श्री योगेश भास्कर शिंदे – छत्रपती संभाजीनगर ते नाशिक
- श्री मिथुन दत्तात्रय म्हात्रे – मुख्यालय ते पुणे
- श्री रविंद्र गुलाबराव सहारे – नागपूर ते अमरावती
- श्री सचिन सुरेशराव धनंजवार – चंद्रपूर ते नागपूर
- श्री अर्जुन गोपाळराव सुर्ववंशी – मुख्यालय ते नाशिक
- श्री संजय संपतजीवन करे – मुख्यालय ते लातूर
- श्रीमती प्रतिमा गौरव वाघुळ – नाशिक ते छत्रपती संभाजीनगर
- श्री विकास शिवाजी लोंढे – नंदुरबार ते नाशिक
- श्री अमोल पांडुरंग सावळे – मुंबई ते छत्रपती संभाजीनगर
- श्री संदीप केरबा पाटील – मुंबई ते नंदुरबार
- श्री सुनील रमेश रसरंगे – मुंबई ते ठाणे
- श्री संजय विश्वनाथ शिंदे – मुंबई ते अमरावती
- श्री सविता देविदास तांबे – मुख्यालय ते अहिल्यानगर
- श्री राजेंद्र मोतीराम बांगर – मुख्यालय ते ठाणे
- श्रीमती सुचना बबीराम सोनावणे – मुंबई ते ठाणे
- श्रीमती सुलभा प्रल्हाद राऊत – हिंगोली ते वाशीम
- श्रीमती सुषमा रमजान खान – मुंबई ते ठाणे
- श्री अर्जुन घोडाबा धनवट – यवतमाळ ते मुख्यालय
- श्री स्वप्नील शशिकांत निराळे – अमरावती ते यवतमाळ
या बदल्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या असून संबंधित अधिकाऱ्यांना नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
