नांदेड (प्रतिनिधी)- संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढलेल्या मागणीसाठी नांदेड–काकिनाडा टाउन–नांदेड विशेष गाडीचे निझामाबाद, चेरलापल्ली, गुंटूर, विजयवाडा मार्गे संचलन संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून दक्षिण मध्य रेल्वे तर्फे, नांदेड–काकिनाडा टाउन–नांदेड या मार्गावर खालीलप्रमाणे विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. ही विशेष गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी दिलेल्या दिनांकांना एक फेरी पूर्ण करेल. गाडी क्रमांक कुठून-कुठे गाडी सुटण्याची दिनांक 07452 नांदेड–काकिनाडा टाउन (सोमवार) 12.01.2026 07453 काकिनाडा टाउन–नांदेड (मंगळवार ) 13.01.2026 Kanthak Suryatal Post Views: 734 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation किड्स किंगड्म पब्लिक स्कुलची मान्यता काढून घेण्याची शिक्षण विभाग नांदेडची शिफारस अटल बिहारी वाजपेयी हे भारत देशाचे सामाजिक व राजकिय महान राष्ट्रीय नेते-गुणवंत एच.मिसलवाड