नांदेड : आंबेडकर चळवतील ज्येष्ठ नेते भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निरंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांना चार मुलं आणि तीन मुली आहेत. मनपातील सेवानिवृत्त कर्मचारी आनंद निलंगेकर , आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते श्याम निलंगेकर , पत्रकार विजय निलंगेकर , एड. अजय निलंगेकर यांच्या त्या मातोश्री आहेत. दिवंगत यशोधराबाई बाबुराव निलगेकर यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 13 नोवेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजता लालवाडी त्यांच्या निवासस्थाहून निघून शांतीधाम गोवर्धन घाट येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 742 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कुंडलवाडी येथील जकात नाक्यावर 21 लाख 50 हजारांचे रोकड सापडले जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू