Month: September 2026

अमेरिकेचे गुपित उघड! इराणच्या मिसाईल हल्ल्यात ८ मरीन गंभीर; ट्रम्प ६ अब्ज डॉलर देण्यास तयार?

युकेमध्ये डिझेलचा इतिहास मोडीत, अमेरिकेत गॅस महागला! इराण-अमेरिका संघर्षाने जगाचे बजेट कोलमडले! महासत्तेचा बुरखा फाटला: पेंटागनचे छुपे नुकसान जागतिक राजकारणाच्या पटावर स्वतःला अजेय समजणाऱ्या अमेरिकेचा खरा मुखवटा आता पूर्णपणे उघडा…

कृषी विभागाच्या 11 अधिसूचित सेवांचे सुसूत्रीकरण; जीपीआरला शासनाची मान्यता

डिजिटल सेवा प्रणालीमुळे शेतकरी व नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि कालबद्ध सेवा मिळणार नांदेड (जिमाका) – कृषी विभागाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या 11 सेवांच्या कार्यपद्धतीचे…

३,९०० क्षेपणास्त्रे अन् निष्पापांचे रक्त: युक्रेनवर रशियन हल्ल्यांचा नंगानाच; पुतीनच्या आक्रमकतेला जगाचे उत्तर काय?

दररोज चाललेला हा अमानुष संहार थांबवा! पोप यांच्या आवाहनानंतरही मॉस्कोच्या युद्धखोरीचा तांडव सुरूच! रशिया आणि युक्रेनमधील युद्धाने आता अत्यंत रक्तरंजित आणि भयावह वळण घेतले आहे. युक्रेनची राजधानी कीव्हसह देशातील अनेक…

धुक्याची दुलई भूतानच्या धम्म संस्कृतीची ओळख करून देते

सुप्रसिद्ध विचारवंत बालाजी थोटवे यांचे प्रतिपादन; धुक्याची दुलई पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन नांदेड- भूतानची या राष्ट्राची धम्म संस्कृती ही केवळ एका धर्मापुरती मर्यादित नसून, ती तेथील लोकांची जीवनपद्धती, शासनव्यवस्था…

निवडणूक आयोगात लोकशाहीचा बळी? सीमा खन्ना, ज्ञानेश कुमार आणि १५ कोटी मतांचा संशयास्पद खेळ!

संजय कुमारांचा बळी, मनीष गर्गांची घाई अन् सीमा खन्नांची मनमानी: निवडणूक आयोगातील सर्वात मोठा कट? भारताच्या लोकशाहीचा पाया आणि कणा मानल्या जाणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पटेल चौकातील लाल बिल्डिंग मुख्यालयात सध्या…

अवैध दारू वाहतुकीवर विशेष पथकाचा सर्जिकल स्ट्राइक; भाग्यनगर हद्दीत हिंगोलीचा आरोपी जाळ्यात

नांदेड (प्रतिनिधि) – नांदेड शहरातून ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने नांदेड शहरात धाडसी कारवाई केली आहे.…

निवडणूक आयोगाचा बुरखा टरटर फाटला! ECI Net च्या नावाने मतांची चोरी अन् सर्वोच्च न्यायालयाची धक्कादायक अनास्था?

ज्ञानेश कुमारांच्या मनमानीने लोकशाहीचा गळा आवळला? इतिवृत्त गायब, बेकायदेशीर फॉर्म ६ अन् १३ कोटी मतदारांवर टांगती तलवार! तीन आयुक्त, ₹६०० ची पाण्याची बाटली आणि लोकशाहीची राखरांगोळी! स्वायत्त संस्थेचे स्वाहाकारात रूपांतर?…

नांदेड जिल्हा पोलीस दलात ८७ पोलीस अंमलदारांना नवीन नियुक्त्या,काही बदल आणि काहींना स्थागिती 

नांदेड (विशेष प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय निकड, कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्ज, तसेच महामार्ग सुरक्षा पथकातील प्रतिनियुक्तीवरून मूळ घटकात परतलेल्या पोलीस अंमलदारांच्या नवीन पदस्थापनेबाबत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी…

सरकारी आकडेवारीचा फुगा फुटला! शेअर बाजारात ४२ लाख कोटींची राख आणि लोकशाही संस्थांचे वस्त्रहरण!

शेअर बाजारात हाहाकार, बँकांचा बळी अन् यूपीआयवर कर: २०१२-१४ ची पुनरावृत्ती अटळ? अधिकारी गद्दार ठरवले जातायत, मतदार याद्यांतून लाखो नाव गायब: भारत नक्की कोणत्या दिशेने चाललाय? साख गमावलेले सरकार: जीडीपीचा…

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

• *अचूक पंचनामे करण्याचे निर्देश* • नांदेड जिल्ह्यातील उर्वरित दोन तालुक्यांचाही समावेश करणार • दुष्काळ निवारणासाठी 11 मंत्र्यांची उपसमिती• नांदेड (प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री महोदयांनी मराठवाडा व विदर्भाचा दौरा करून राज्यातील…

error: Content is protected !!