महत्वाच्या बातम्या अवैध व्यवसायांविरोधात नांदेड परिक्षेत्रात धडक मोहीम; ९२२ गुन्हे दाखल, १० कोटींचा मुद्देमाल जप्त September 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – गुटखा, मटका-जुगार, अवैध दारू विक्री तसेच अवैध शस्त्रांविरोधात नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३० सप्टेंबर २०२६…
महत्वाच्या बातम्या ११ कोटी ८५ लाखांचा जमीन फसवणुकीचा खेळ!एकाच जमिनीच्या बनावट सौदाचिठ्ठ्या; ३५ हून अधिक जणांना गंडा September 16, 2026 Kanthak Suryatal मुख्य आरोपी राहुल गायकवाडची पोलीस कोठडी वाढली नांदेड (प्रतिनिधी) – जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या नावाखाली बनावट सौदाचिठ्ठ्या आणि दस्तऐवज तयार करून तब्बल ११ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये…
नांदेड ग्रामीण घराचे कुलूप तोडून 69 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास September 16, 2026 Kanthak Suryatal बिलोली (प्रतिनिधी) तालुक्यातील आटाकळी येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 69 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 13 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास…
क्राईम रेशनचा गहू-तांदूळ काळ्या बाजारात; १ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त September 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – रेशन दुकानातून नागरिकांना वाटप करण्यात येणारा गहू व तांदूळ अवैधरीत्या काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एका तरुणावर नांदेड…
विदेश पेंटागॉनमध्ये हाहाकार! ईराणच्या हल्ल्यात अमेरिकेचे ६० लढाऊ विमान उद्ध्वस्त; ८ लष्करी तळ खाक? ४० अब्ज डॉलर्स स्वाहा! September 16, 2026 Kanthak Suryatal दशकानुदशके जगावर स्वतःच्या लष्करी व सामरिक वर्चस्वाची छाप पाडणाऱ्या अमेरिकेच्या अजिंक्य प्रतिमेला मध्य पूर्वेतील युद्धात भीषण हादरा बसला आहे. आतापर्यंत पाश्चात्य प्रसारमाध्यमांकडून युद्धभूमीवरील अमेरिकेच्या नुकसानावर पडदा टाकला जात होता; परंतु…
नांदेड नांदेड जिल्ह्यात ४ हजार ७ सार्वजनिक गणेश मंडळे; ४९९ गावांत एक गाव एक गणपती September 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ४ हजार…
महत्वाच्या बातम्या गाडीपुरा घरफोडीचा गुन्हा काही तासांत उघडकीस September 16, 2026 Kanthak Suryatal रोख रक्कम व सोन्याचे मणी असा १ लाख ३८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश गल्ली, गाडीपुरा परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा इतवारा गुन्हेशोध…
राजकारण मोदींची कमकुवत विकेट अन् शाहंची खेळी: यूसीसी मसुद्यावरून केंद्र सरकारवर मित्रपक्षांची टांगती तलवार! September 16, 2026 Kanthak Suryatal एनडीएमध्ये बगावत? अमित शाहंच्या युसीसी कार्डमुळे मोदी सरकार अडचणीत; मित्रपक्ष फुटण्याच्या मार्गावर! एनडीएतील अंतर्गत बंडखोरी आणि यूसीसीचा राजकीय पट केंद्रातील सत्ता टिकवण्यासाठी मित्रपक्षांच्या बैसाख्यांवर अवलंबून असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
महत्वाच्या बातम्या सायबर फसवणुकीपासून सुरक्षेसाठी स्वतःची जागरूकता हीच मुख्य ढाल – डॉ. नीलाभ रोहन September 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड (विशेष प्रतिनिधी) – आजच्या डिजिटल युगात इंटरनेटचा वापर वाढल्याने बँकिंग फसवणूक, ऑनलाईन स्कॅम्स आणि सायबर हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्यांचा वापर करून निरपराध लोकांची…
महत्वाच्या बातम्या पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाकडून अहमदपूर येथे गुटखा जप्त September 16, 2026 Kanthak Suryatal लातूर(प्रतिनिधी)-नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूर जिल्हयात पोलीस पथक पाठविले होते. या पथकाने, दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस ठाणे अहमदपुर हद्दीतील मौजे उगिलेवाडी…