नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज शनिवार दिनांक 03 रोजी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, डीडीएमओ किशोर कुऱ्हे, कुणाल जगताप, रावसाहेब पोहरे,श्रीमती व्ही. आर. एकलारे, अर्चना कर्णेवाड, गजानंद ऐनवाड,शेषराव पाटील, भास्कर गुंगे, बाळासाहेब भराडे, आदींसह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. Post Views: 951 Facebook WhatsApp Twitter LinkedIn Post navigation कॉलेजच्या नावाखाली पीव्हीआरची वारी! पालक जागे व्हा, नाहीतर उद्या अश्रूंशिवाय काही उरणार नाही 15900 गुन्हे, 109 कोटीचा मुद्देमाल जप्त; आरोपी 17783