नांदेड महत्वाच्या बातम्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती मोहिमेस प्रारंभ October 27, 2025 Kanthak Suryatal दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन राज्यपाल व मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन नांदेड :- दिनांक 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता आपली सामायिक जबाबदारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या गुरुद्वारा येथील नगरकिर्तन उत्साहात सुरू October 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दरवर्षी प्रमाणे यंदाही सचखंड श्री हजुरसाहिब येथून नगरकिर्तन काढून आनंद व्यक्त करण्यात आला. दरवर्षी गुरुद्वारा येथून दिवाळीनंतर नगरकिर्तन निघते. वाजत-गाजत, फटाके वाजवत हे नगरकिर्तन गुरुद्वारा येथून निघते. पुढे देना बँक…
नांदेड महत्वाच्या बातम्या विद्युत पोलचा झटका लागू 74 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू October 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-25 आणि 26 ऑक्टोबरला पाऊस पडला होता. यातच एक 74 वर्षीय व्यक्ती आपल्या शेतातील विहिरीतून पाणी सुरू करून पांदन रस्त्याने जात असतांना त्यांच्या शेतातील विद्युत खांबाला काही तरी कारणानी स्पर्श…
क्राईम महत्वाच्या बातम्या अपघातातील मृत्यू आणि जखमीसाठी अभयसिंह रोड प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल October 27, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-18 ऑक्टोबर रोजी हदगाव उमरखेड रस्त्यावर घडलेल्या अपघात प्रकरणी अभयसिंह रोड प्राधिकरणचे अधिकारी, जेसेबी चालक आणि सुपरवायझरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता आणि…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण आजपासून सावधान! सोन्याचा खेळ, चांदीचा जाळ! October 27, 2025 Kanthak Suryatal “सोने–चांदीच्या बाजारात वादळ उठणार! गुंतवणूकदारांनो, थोडा थांबा!” वाचकांनो, सोन्या आणि चांदीमध्ये आता मोठा खेळ आजपासून सुरू होणार आहे. याकडे लक्ष द्या.सध्या सोन्याचे दर सुमारे १० टक्क्यांनी कमी झाले आहेत, तर…
महत्वाच्या बातम्या लेख मी अनुभवलेले कै.आ.गोविंदराव राठोड (जी.एम.)साहेब October 27, 2025 Kanthak Suryatal भारतीय संस्कृतीने ‘मातृदेवो भव’ ‘पितृदेवो भव’असा गौरव आई-वडिलांच्या संबंधाने केला आहे. यापुढे जाऊन आपल्या शास्त्राने पिता पाच प्रकारचा सांगितला असून जो आपणास अन्नपाण्याची व अडीअडचणीत मदत करतो तो ही एक…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण मृत्यूमागचं मौन बोलू लागलं — फलटणच्या महिला डॉक्टर प्रकरणात नवे रंग October 27, 2025 Kanthak Suryatal फलटण शहरातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे, नवे आरोप, नवे बचाव – असे भावनांचे ज्वार आता माध्यमांतून उफाळून येत आहेत.आता…
नांदेड महत्वाच्या बातम्या आज ते २९ ऑक्टोबर या चार दिवसासाठी यलो अलर्ट जारी October 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड, – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 26 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 26 ते 29 ऑक्टोबर 2025 या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. 26 ते…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या “सत्कर्माचा सुवर्ण क्षण” — माहूर पोलिसांची प्रामाणिकता ठरली भाविकांसाठी वरदान; हरवलेली ₹३.६० लाखांची बॅग सुखरूप परत October 26, 2025 Kanthak Suryatal माहूर | श्रद्धा, सेवा आणि सज्जनतेचा संगम! देवस्थान माहूर येथे दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाची तब्बल ₹३ लाख ६० हजार रुपयांच्या ऐवजाची बॅग हरवली होती. परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे ती बॅग संपूर्ण…
क्राईम महत्वाच्या बातम्या लग्नास नकार; ४५ वर्षीय महिलेला ३५ वर्षीय व्यक्तीकडून खून October 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मौजे पाटोदा खुर्द येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. “प्रेमाचा रंग रक्ताच्या लाल सागरात बदलला” असे म्हणावे लागेल, कारण लग्नास नकार दिल्याच्या…